01-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,तुम्ही ईश्वरीय तारणहार सैनिक आहात,तुम्हाला सर्वांना सद्गती द्यायची आहे,सर्वांचे प्रेम एका बाबा सोबत जोडायचे आहे"

प्रश्न:-
मनुष्य आपली हुशारी कोणत्या गोष्टींमध्ये लावतात आणि तुम्हाला आपली हुशारी कोठे लावायची आहे?

उत्तर:-
मनुष्य तर आपली हुशारी आकाश आणि सृष्टीचा अंत मिळवण्यासाठी लावत आहेत परंतु याद्वारे तर काहीच फायदा होत नाही,याचा अंत तर मिळू शकत नाही.तुम्ही मुलं आपली हुशारी पुज्य बनण्यामध्ये लावतात.त्यांना दुनियाचे लोक पुजा करणार नाहीत.तुम्ही मुलं तर पूज्य देवता बनतात.

गीत:-

तुम्हाला भेटल्यानंतर सर्व काही मिळते.

ओम शांती।
मुलं समजले आहेत,हा ज्ञान मार्ग आहे.तो भक्तिमार्ग आहे. आता प्रश्न येतो की,भक्ती मार्ग चांगला की ज्ञान मार्ग चांगला? दोन गोष्टी झाल्या. ज्ञानाद्वारे सदगती होते.जरुर भक्ती आणि ज्ञान दोन्ही वेगवेगळे आहेत.असे समजतात भक्ती केल्यामुळे ज्ञान मिळेल,तेव्हा सद्गती होईल.भत्तीच्या मध्ये ज्ञान येऊ शकत नाही.भक्ती सर्वांसाठी आहे,ज्ञान पण सर्वांसाठी आहे.या वेळेत कलियुगाचा अंत आहे,तर जरूर सर्वांचे दुर्गती होईल म्हणून बोलवतात आणि गायन करतात की, बाकी सर्व संग सोडून तुमच्या सोबत बुद्धी योग जोडू.आता ते कोण आहेत? कोणाच्या सोबत बुध्दी जोडायचा आहे? हे तर समजत नाहीत.सहसा मनुष्याची बुद्धी कृष्णाकडे जाते.आम्ही खरी प्रीत तुमच्याशी जोडू.जेव्हा कृष्णा सोबत प्रेम करतात,परत गुरु गोसावी आणि कोणाची आवश्यकता नाही. कृष्णाची च आठवण करायची आहे. कृष्णाचे चित्र तर सर्वांना जवळ आहे.कृष्ण जयंती पण साजरी करतात,परत कोणाजवळ जायची आवश्यकता नाही.जसे मीराने एका कृष्णा सोबत प्रेम केले.कामधंदा करत कृष्णाची च आठवण करत होती. घरामध्ये राहणे,खाणे-पिणे तर चालत राहते ना.खरी प्रीत एका कृष्णा सोबत जोडली.जसे की ते साजन सजनी झाले.कृष्णाची आठवण करण्यामुळे फळ पण मिळते.कृष्ण ला तर सर्व जाणतात.गायण पण करतात,खरी प्रित तुमच्या सोबत जोडली आणि दुसऱ्या सोबत बुद्धी योग तोडला आहे.आता उच्च ते उच्च खरे तर परमपिता आहेत.सर्वांना वारसा देणारे ते एकच पिता आहेत.त्यांना कोणीही जाणत नाहीत.जरी म्हणतात परमपिता परमात्मा शिव, परंतु ते कधी येतात,ते कोणी जाणत नाहीत.शिवजयंती जरूर होते,तर जरूर येत असतील.कधी, कसे, येऊन काय करतात,कोणालाही माहिती नाही.कोणतेही मनुष्य मात्र जाणत नाहीत की,सर्वांची सदगती कसे करतात,सद्गतीचा अर्थ काय आहे,काहीही समजत नाहीत.शिव बाबांनी तर जरूर स्वर्गाची बादशाही दिली असेल ना.तुम्ही मला जे त्या धर्माचे होते,तुम्हालाही माहीत नव्हते. तुम्ही पण विसरले होते परत दुसरे कसे जाणू शकतील?आता शिव बाबा द्वारा तुम्ही जाणले आहे आणि दुसऱ्याला सांगत आहात.तुम्ही ईश्वरीय तारणहार सैनिक आहात, त्याला सेलवेशन म्हणा किंवा सद्गती करणारे सैनिक म्हणा.आत्ता तुम्हा मुलावर जवाबदारी आहे.तुम्ही चित्रावर पण समजू शकता.अनेक भाषा आहेत.मुख्य भाषांमध्ये चित्र बनवावे लागतील.अनेक भाषांचा पण गोंधळ आहे म्हणून प्रदर्शनी पण बनवावी लागेल.चित्रावरती समजावून सांगणे सहज होते. सृष्टीचक्राचा जो गोळा आहे,त्यामध्ये सर्व ज्ञान आहे.शिडी तर फक्त भारतवासींसाठी च आहे.यामध्ये दुसऱ्या कोणत्या धर्माचे ज्ञान नाही. असे थोडेच आहे,भारत तमोप्रधान बनतो,तर दुसरे बनत नाहीत,तर त्यांच्यासाठी पण पाहिजेत.हे सर्व सेवेचे विचार बुध्दीमध्ये यायला पाहिजेत.दोन पित्याचे रहस्य पण समजावून सांगायचे आहे. वारसा रचनाकारा कडून मिळतो.हे पण सर्व धर्मांचे मनुष्य जाणतात की,लक्ष्मी-नारायण भारताचे प्रथम महाराजा महाराणी होते किंवा भगवान भगवती होते.अच्छा त्यांना स्वर्गाचा वारसा कसा मिळाला.जर भगवंताद्वारे मिळाला असेल.कसा कधी मिळाला,हे कोणालाही माहित नाही.गीतेमध्ये कृष्णाचे नाव लिहिले आहे,परत प्रलय दाखवला आहे. परिणाम काहीच नाही.हे तर तुम्हा मुलांना समजून सांगायचे आहे.चित्र तर सगळीकडे आहेत. लक्ष्मीनारायण चे चित्र पण असतील. खुशाल कपडे चेहरा इत्यादी दुसरे असतील.ज्याला जे मनामध्ये आले,तसे त्यांनी चित्र बनवले आहेत.श्रीनाथ श्रीनाथींनी हे राधे कृष्ण आहेत ना.श्री राधे श्री कृष्ण मुकुटधारी नाहीत,काळे पण नाहीत. राजधानी लक्ष्मीनारायणची आहे,ना की राधा-कृष्णाची आहे.मंदिरं तर अनेक प्रकारची बनवले आहेत.नाव तर एकच लक्ष्मीनारायण ठेवणार. लक्ष्मी नारायणाची राजघराने म्हणाल.राम सीताचा घराना, लक्ष्मीनारायण चा घराना,राधे कृष्णाचा घराना नसतो.या गोष्टी मनुष्यांच्या विचारांमध्ये नाहीत.तुम्ही मुलं पण क्रमानुसार पुरुषार्था प्रमाणेच जाणतात.ज्यांना सेवेची आवड आहे,ते तर खुप सेवेसाठी तडपतात.कोणी म्हणतात आम्ही समजतो परंतु हळूहळू मुखाद्वारे ज्ञान देण्यासाठी पण युक्ती रचावी लागते. ते काय समजतात,वेद,शास्त्र, ग्रंथ इत्यादीचा अभ्यास केल्यामुळे,यज्ञ, तप केल्यामुळे तीर्थ केल्यामुळे परमात्म्याला भेटू शकतात परंतु भगवान म्हणतात हे सर्व माझ्या पासून दूर करणारे रस्ते आहेत.या नाटकामध्ये सर्वांची दुर्गती होणारच आहे,त्यामुळे अशा गोष्टी सांगत राहतात.या पुर्वी आम्ही पण म्हणत होतो की,भगवान जसे शेंडी आहेत, उंच शिखर आहेत,कोणी कोठुन पण जाऊ शकतात.तर मनुष्यांनी अनेक प्रकारचे रस्ते पकडले आहेत.भक्ती मार्गाचे रस्ते पकडून जेव्हा थकतात तेव्हा परत भगवंताला बोलवतात.हे पतित-पावन बाबा तुम्ही येऊन पावन बनण्याचा रस्ता सांगा.तुमच्या शिवाय,पावन बनू शकत नाहीत, आम्ही फार थकलो आहोत.भक्ती दिवसेंदिवस थकवत आहे.आता यात्रेला लाखो मनुष्य जातात,खूप अस्वच्छता असते.आता त्याचा अंत आहे.दुनियेचे परिवर्तन होणार आहे.वास्तव मध्ये दुनिया एकच आहे,दोन भाग बनवले आहेत.तर मनुष्य समजतात स्वर्ग-नरक वेग-वेगळी दुनिया आहे परंतु हे अर्धे-अर्धे आहे.वरती सतयुग परत त्रेता द्वापर कलियुग आहे.कलियुगात तमोप्रधान बनायचेच आहे.सृष्टी जुनी होत राहते,या गोष्टी दुसरे कोणी समजत नाहीत,संभ्रमित झाले आहेत.कोणी कृष्णाला भगवान,तर कोणी रामाला भगवान म्हणतात. आजकाल तर मनुष्य स्वतःला भगवान म्हणवतात.आम्ही ईश्वराचे अवतार आहोत,देवतांपेक्षा पण मनुष्य हुशार झाले आहेत.देवतांना तरीही देवता म्हणतात.हे तर परत मनुष्याला भगवान म्हणतात.हा भक्तिमार्ग आहे.देवता तर स्वर्गामध्ये राहणारे होते,आता कलियुगामध्ये लोहयुगामध्ये,परत मनुष्य भगवान कसे होऊ शकतात.बाबा म्हणतात मी संगम युगामध्ये येतो,जेव्हा येऊन मला दुनियेला परिवर्तन करायचे असते.कलियुगा पासून सतयुग होईल बाकी सर्व शांतीधाम मध्ये चालले जातील.ती निराकारी दुनिया आहे,ही साकारी दुनिया आहे. निराकारी झाड पण समजण्यासाठी खूप मोठे बनवावे लागेल.ब्रह्म महतत्व पण खूप मोठे आहे,जितके मोठे आकाश आहे,दोन्हीचा अंत मिळू शकत नाही.जरी प्रयत्न करतात,विमान इत्यादीमध्ये जातात परंतु अंत मिळू शकत नाही.समुद्रच समुद्र आणि आकाशच-आकाश आहे,तेथे तर काहीच नाही.जरी प्रयत्न खूप करतात परंतु या सर्व गोष्टींचा फायदा काय ?असे समजतात आम्ही आपली हुशारी दाखवत आहोत.ही मनुष्याची हुशारी आहे,विज्ञानचा अहंकार पण मनुष्यांमध्ये आहे.जरी कोणी कितीही अंत प्राप्त करतील परंतु त्याद्वारे सर्व दुनिया पुज्य तर बनणार नाही.परंतु त्यांना दुनियेचे लोक पुजा तर करणार नाहीत.देवतांची तर पूजा होते.तुम्हा मुलांना बाबा खूप उच्च बनवतात.सर्वांना शांतीधाम मध्ये घेऊन जातात.जरी हे सर्व जाणता, आम्ही मुळवतन मधून येतो परंतु ज्या प्रकारे तुम्ही समजता तसे दुनियेचे लोक जाणत नाहीत.ते काय आहे,कसे आत्मे तेथे राहतात परत क्रमानुसार येतात,हे कोणी जाणत नाहीत.ब्रह्म महतत्वामध्ये निराकारी झाड आहे.हे समजत नाहीत, सतयुगामध्ये थोडेच राहतात बाकी सर्व तर मुळवतन मध्ये राहतात.जसे हे साकारी वतन आहे,तसेच ते मुळ वतन आहे.साकारी वतन किंवा मुळवतन कधी खाली होत नाही. जेव्हा अंत होतो,तर परिवर्तन होते. काहीतर या वतन मध्ये राहतात.सर्व वतन खाली होईल तर प्रलय होईल. प्रलय तर होत नाही,अविनाशी खंड आहे ना.या सर्व गोष्टी बुद्धीमध्ये ठेवायच्या आहेत.सर्व दिवस हेच विचार चालत राहावेत की आम्ही कोणाचे कल्याण कसे करू शकतो. बाबा सोबत प्रीत आहे तर त्यांचा परिचय पण द्यायचा आहे ना.हे शिव पिता आहेत,त्यांच्याद्वारे वारसा मिळतो.वारसा कसा मिळू शकतो,ते आम्ही सांगू शकतो.ज्ञान समजून सांगणाऱ्या मध्ये पण क्रमानुसार आहेत.काहीजण खूप चांगल्या प्रकारे भाषण करतात,कोणी करू पण शकत नाहीत,तर शिकावे लागेल.प्रत्येक मुलाला स्वतःचे कल्याण करायचे आहे.जेव्हा रस्ता मिळाला आहे,तर एक दोघांचे कल्याण करायचे आहे.अशी इच्छा होते की,दुसर्यांना पण पित्याचा वारसा द्यावा,आत्मिक सेवा करावी. सर्व एक दोघांची सेवा करत राहतात.

बाबा येऊन आत्मिक सेवा शिकवतात,दुसरे कोणीही आत्मिक सेवा जाणत नाहीत.आत्मिक पिताच आत्म्याची सेवा करतात.शारीरिक सेवा तर जन्म जन्मांतर खुप केली, आता अंतिम जन्मांमध्ये आत्मिक सेवा करायची आहे,जी बाबांनी शिकवली आहे.कल्याण यामध्येच आहे,दुसऱ्या कोणत्या गोष्टी मध्ये फायदा नाही.व्यवहारांमध्ये पण राहावे लागेल,कर्तव्य पण करावी लागतील,त्यांना पण हेच समजावून कल्याण करायचे आहे.प्रेम असेल तर काही ऐकतील. काही तर घाबरतात की,माहित नाही आम्हाला पण संन्यास करावा लागेल की काय? आजकाल तर सन्याशी खूप आहेत.भगवे कपडे घातले, दोन-चार ज्ञानाचे वाक्य ऐकवले,भोजन तर सहज मिळून जाते,कुठे ना कुठे.कोणी दुकानावर जातील तर दोन पुरी देतील,परत दुसऱ्या जवळ जातील,तर पेटपूजा होत जाते.भिख मागणारे पण अनेक प्रकारचे असतात.या बाबा कडून तर एकाच प्रकारचा वारसा मिळतो, बेहदचा वारसा मिळतो.नेहमी निरोगी बनतात.सावकार लोक सहसा हे ज्ञान घेत नाहीत.गरिबांचे कल्याण करायला पाहिजे.बाबा प्रदर्शनी खूप बनवत आहेत कारण गावं खुप आहेत ना.मंत्री इत्यादी समजतील की हे ज्ञान तर चांगले आहे,तर सर्व ऐकायला लागतील.होय पुढे चालून तुमचे नाव प्रसिद्ध होईल,परत खूप येत राहतील.विकारांचा गंज निघण्यास वेळ तर लागतो ना. रात्रंदिवस कोणी ज्ञान योगा मध्ये राहील,तर कदाचीत गंज निघून जाईल.आत्मा पवित्र बनेल परत शरीर पण सोडून देईल.या सर्व समजण्याच्या गोष्टी आहेत.प्रदर्शनी मध्ये पण समजावून सांगागायचे आहे.मुख्य गोष्ट भारताची आहे. भारताची प्रगती होते तर सर्वांची होते.प्रोजेक्टर पेक्षा पण प्रदर्शनी मध्ये जास्त सेवा होऊ शकते. हळूहळू वृध्दी होत जाते.दिवसेंदिवस तुमचे नाव प्रसिद्ध होत जाईल.हे पण लिहायचे आहे की,५००० वर्षपुर्व पण असे झाले होते. या तर खूप आश्चर्यकारक गोष्टी आहेत.बाबा इशारा देत राहतात.मुलं खूप गोष्टी विसरतात. काही पण होते तर म्हणाल आज पासून ५००० वर्षपुर्व असेच झाले होते.या खूप स्पष्ट गोष्टी आहेत परंतु जेव्हा कोणाच्या बुद्धीमध्ये बसतील.तुम्ही वर्तमान पत्रामध्ये पण देऊ शकता,तर काही समजतील.ज्ञानमार्गामध्ये खूप चांगली अवस्था पाहिजे.अशा गोष्टींची आठवण करून आनंदीत राहायचे आहे.असा अभ्यास होईल तर परत अवस्था खूप आनंदी राहील,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रति मात पिता बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
1. दुसऱ्या सर्वांमधून बुद्धीची आसक्ती नष्ट करून एका बाबासोबत स्नेह ठेवायचे आहे आणि सर्वांचे प्रेम एक बाबाच्या सोबत जोडण्याची सेवा करायची आहे.

2. खरेखुरे आत्मिक सेवाधारी बनायचे आहे.आपले पण कल्याण करायचे आहे आणि दुसर्यांना पण रस्ता दाखवायचा आहे.आपली अवस्था खूप आनंदी बनवायची आहे.

वरदान:-
एक बाबांच्या स्मृति द्वारे खऱ्या सुहाग चा अनुभव करणारे भाग्यवान आत्मा भव.

जसे कोणत्या आत्म्याचे बोल ऐकत असताना पण ऐकत नाहीत, कोणत्या अन्य आत्म्याची स्मृती, संकल्प किंवा स्वप्न मध्ये पण आणत नाहीत म्हणजे कोणत्या देहधारी मध्ये आकर्षण जात नाही.एक बाबा दुसरे कोणी नाही,या स्मृतीमध्ये राहतात,त्यांना अविनाश सुहाग चा तिलक मिळतो.असे खरे सुहाग असणारेच भाग्यवान आहेत.

बोधवाक्य:-
आपली श्रेष्ठ स्थिती बनवायची असेल तर अंतर्मुखी बनून परत बाह्यमुखता मध्ये या.