04-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो , तुम्ही आत्तापर्यंत जे काही शिकले आहात , त्यांना विसरा , जिवंतपणी मरणे म्हणजे सर्व काही विसरणे . पुर्वीचे काहीच आठवणीत यायला नको"

प्रश्न:-
जे पूर्णपणे, जिवंतपणी मेलेले नाहीत त्यांची लक्षणे काय आहेत?

उत्तर:-
ते बाबांशी वाद विवाद करत राहतील.ग्रंथांमधील उदाहरण देत राहतील. जे पूर्णपणे मेले आहेत, ते म्हणतील बाबा जे ऐकवत आहेत,आम्ही अर्धा कल्प जे काही ऐकले,सर्व खोटे होते म्हणून आता त्या गोष्टी कधीच बोलायच्या नाहीत.बाबा म्हणतात वाईट ऐकू नका, वाईट बोलू नका,वाईट पाहू नका.

गीत:-
ओम नमः शिवाय .

ओम शांती।
मुलांना समजवले आहे,जेव्हा शांती मध्ये बसतात,ज्याला नेष्टा अक्षर म्हटले जाते,असा योग करून घेतला जातो. आता बाबा सन्मुख,आत्मिक मुलांना समजतात की,जे जिवंतपणे मेलेले आहेत,ते म्हणतात आम्ही तर जिवंतपणे मेलो आहोत.जसे मनुष्य मरतात,तर सर्व काही विसरतात,फक्त संस्कार राहतात. आता तुम्ही बाबाचे बणुन दुनिया पासून मेले आहात.बाबा म्हणतात तुमच्यामध्ये भक्तीचे संस्कार होते,आता ते संस्कार बदलत आहेत,म्हणजे तुम्ही जिवंतपणे मरत आहात ना.मेल्या वर मनुष्य सर्व काही विसरतात,परत दुसरे जन्मात पहिल्या पासून शिकावे लागते.बाबा म्हणतात तुम्ही जे काही शिकले आहात,ते सर्व विसरा.तुम्ही तर बाबाचे बनले आहात. मी तुम्हाला नवीन गोष्टी ऐकवतो.तर आता वेद,ग्रंथ जप,तप इत्यादी सर्व गोष्टी विसरून जावा.बाबा म्हणतात वाईट ऐकू नका,वाईट पाहू नका,वाईट बोलू नका. हे तुम्हा मुलांसाठी आहे.काही जणांनी खुप ग्रंथांचा अभ्यास केलेला असतो,पूर्ण पणे मेलेले नाहीत,तर फालतू वादविवाद करत राहतात.जे मेले आहेत,ते कधीच वादविवाद करणार नाहीत.ते म्हणतील बाबा जे ऐकवतात,ते सत्य आहे.बाकी दुसऱ्या गोष्ट आम्ही का बोलायच्या?बाबा म्हणतात मुखा मध्ये आणू नका.वाईट ऐकू नका.बाबांनी सूचना दिल्या आहेत,काही ऐकू नका.बोला आता आम्ही ज्ञान सागरा ची मुलं बनलो आहोत,तर भक्तीच्या गोष्टी का आठवण करायच्या?आम्ही एक भगवंताची आठवण करत आहोत.बाबानेे म्हटले आहे,भक्तिमार्गालाा विसरून जावा. तुम्हाला सहज गोष्टी ऐकवतात,मज बीजााची आठवण कर, तर सर्व झाड बुद्धीमध्ये येईल.तुमची मुख्य गीता आहे.गितेे मध्येच भगवंताच श्रीमते आह. आता या नवीन गोष्टी आहे, नवीन गोष्टी वरती हमेश जास्ता लक्ष दिले जात.तसे तर सहज आह.तर सर्वात मोठी गोष्ट आठवण करणे आहे.सारखे सारखे म्हणावे लागते मनमनाभव,तर बाबांची आठवण करा.या खूपच रहस्य युक्त गोष्टी आहेत. यामध्यच विघ्न पडतात. अनेक मुलं अशी आहे,जे सर्व दिवसांमध्ये दोन चार मिनिट पणं आठवण करत नाही.बाबांचे बणुन पण श्रेष्ठ कर्म करत नाहीत आणि आठवण ही करत नाहीत,विकर्म करत राहतात. बुद्धीमध्ये बसत नाही,तर म्हणतील हीे बाबाची अवज्ञा आहे, शिकू शकत नाहीत.ती तातद मिळत नाही.त्या शिक्षणामुळे सुद्धा शक्ती मिळते ना. शिक्षण कमाईचे साधन आहे,त्याद्वारे शरीर निर्वाह होतो,ते ही अल्प काळासाठी. काही जणांचा तर शिकता,शिकता मृत्यू होतो,तर ते शिक्षण थोडेच दुसऱ्या जन्मात सोबत घेऊन जाता.परत दुसऱ्या जन्मात पहिल्या-पासून शिकावे लागते. येथे तुम्ही जेवढे शिकाल,तेवढेे संस्कार सोबत घेऊन जाल.कारण तुम्ही प्रारब्ध प्राप्त करतात. तेही दुसऱ्या जन्मांमध्ये. बाकी तर सर्व भक्ती मार्ग आहे.काय काय गोष्टी बनवल्या आहेत, हे कोणी जाणत नाही.आत्मिक पिता,तुम्हा आत्म्यांंना सन्मुख ज्ञान देत आहेत.एकाच वेळेत सर्वोच् आत्माच येऊन आत्म्यांंना ज्ञान देतात,ज्यााद्वारे विश्वाचे मालक बनतात.भक्ती मार्गामध्ये स्वर्ग थोडेच असतो.आता तुम्ही धनीचे बनले आहात. माया अनेक वेळेस मुलांना विना धनीचे बनवते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपसात भांडतात,बाबाच्या आठवणीमध्ये राहत नाहित,तर विना धनीचे झाले ना.विना धनीचे बनले तर जरूर काही ना काही पाप कर्म होतच राहतील. बाबा म्हणतात, माझे बणुून,माझे नाव बदनाम करू नका. एक दोघांसोबत खूपच प्रेमाने वागा.उलटे सुलटे बोलू नका.

बाबांना अहिल्या,कुब्जा भिलनींचा पण उध्दार करावा लागतो.असे म्हणतात भिलनीची बोरं खाल्ली.आता असे थोडेच खाऊ शकतात.जेव्हा ब्राह्मणी बनेल,तर का नाही खाणार?म्हणून ब्रह्मा भोजनाची खूप महिमा आहे.शिवबाबा तर खाणार नाहीत.ते तर अभोक्ता आहेत.बाकी हे तर खातात ना.मुलानां कोणाशी वाद-विवाद करण्याची आवश्यकता नाही.नेहमी आपली बाजू सुरक्षित ठेवायचीे आहे. अक्षर दोनच सांगा,शिव बाबा म्हणतात.शिवबाबांनाा रुद्र म्हटले जाते.रुद्र ज्ञान यज्ञाद्वारे विनश ज्वाला निघाली,तर, रुद्र भगवान झाले ना.कृष्णाला तर रुद्र म्हणणार नाही.विनाश पण कृष्ण करत नाही.बाबच स्थापना,विनाश,पालना करतात.स्वतः काहीच करत नाहीत,नाहीतर दोष लागेल.कारण कर्ता-करविता आहेत. मी काही म्हणत नाही की, विनाश करा. हे सर्व अविनाशी नाटकांमध्ये नोंद आहे. शंकर काय करतात का?काहीच नाही. ते फक्त गायन आहे,शंकरा द्वारे विनाश.बाकी विनाश तर ते स्वता:च करत आहेत.हे पूर्व-नियोजित नाटक आहे,जे समजवले जाते.रचनाकार बाबांना सर्व विसरले आहेत.ईश्वरीय पिता म्हणतात परंतु त्यांना जाणत नाहीत.असे समजतात ते दुनियेची रचना करतात.बाबा म्हणतात मी निर्माण करत नाही फक्त दुनियेचे परिवर्तन करतो.कलियुगाला सतयुग बनवतो.मी संगम युगामध्ये येतो,ज्यासाठी गायन आहे कल्याणकारी संगम युग.भगवान कल्याणकारी आहेत,सर्वांचे कल्याण करतात परंतु कधी आणि कसे कल्याण करतात, हे काहीच जाणत नाहीत. इंग्रजीमध्ये म्हणतात लिब्रेटर (मुक्तिदाता) गाईड (मार्गदर्शक )परंतु त्यांचा अर्थ थोडेच समजतात.असे म्हणतात भक्ती केल्या नंतर भगवान मिळेल,सद्गगती होईल.सर्वांची सदगती दुसरे कोणते मनुष्य करू शकत नाहीत,नाहीतर परमात्म्याला पतित-पावन सर्वांचे सद्गगती दाता का म्हटले जाते? बाबांना कोणी जाणत नाहीत,विना धनीचे आहेत.बाबा पासुन विपरीत बुध्दी आहेत. त्यांची शिवजयंती पण भारतामध्येच साजरी करतात.बाबा म्हणतात मी येतो भक्तांना फळ देण्यासाठी आणि भारतामध्ये येतो.यासाठी मला जरूर शरीर पाहिजे. प्रेरणा द्वारे तर काहीच होणार नाही. यांच्यामध्ये प्रवेश करुन,यांच्या मुखा द्वारे तुम्हाला ज्ञान देतो.गोमुखा ची गोष्टच नाही. ही तर या मुखाची गोष्ट आहे.मुख तर मनुष्याचे पाहिजे,ना की जनावरांचे.इतकी पण बुद्धी काम करत नाही.दुसरीकडे भागिरथ दाखवतात.कोणाला ही माहिती नाही,दुसरीकडे भागीरथ दाखवतात.ते कधी आणि कसे येतात,हे जरा पण माहिती नाही.तर बाबा मुलांना सन्मुख समजतात.तुम्ही मेले आहात,तर भक्तिमार्ग विसरून जावा.शिव भगवानुवाच माझी आठवण करा तर,विर्कम विनाश होतील.मीच पतित पावन आहे.तुम्ही पवित्र बनाल,तर मी सर्वांना घेऊन जाईल.हा संदेश घरा घरांमध्ये द्या.बाबा म्हणतात माझी आठवण करा तर विर्कम विनाश होतील.तुम्ही पवित्र बनाल.विनाश खूपच जवळ आहे.तुम्ही बोलवतातच की पतित पावन पावन या,राम राज्याची स्थापन करा, रावण राज्या पासुन मुक्त करा.ते तर आपल्या साठी प्रयत्न करत राहतात.बाबा म्हणतात मी येऊन सर्वांना मुक्त करतो. आता सर्व पाच विकार रूपी रावणाच्या जेलमध्ये आहेत,मी येऊन सर्वांची सद्गगती करतो.मलाच दुखहर्ता सुखकर्ता म्हटले जाते.रामराज्य तर जरुर नवीन दुनिये मध्ये असेल.तुम्हा पांडवाची आत्ता प्रित बुध्दी आहे.कोणा कोणाची तर लगेच प्रित बुद्धी बनते. कोणा कोणाची तर सावकाश प्रित बुद्धि बनते.काही तर म्हणतात,आम्ही सर्व काही बाबांना समर्पित करतो. बाबांशिवाय दुसरे कोणीच नाहीत. सर्वांचा आधार एकच इश्वर आहे. खूपच सोप्या गोष्टी आहेत. बाबांची आठवण करा, आणि चक्राची आठवण करा,तर चक्रवर्ती राजा राणी बनाल.ही शाळा विश्वाचे मालिक बनण्यासाठी आहे,म्हणुन तर चक्रवर्ती राजा नाव पडले आहे.चक्राला जाणल्या मुळेच चक्रवर्ती बनतात.बाकी वाद-विवाद करायचे नाहीत.बोला भक्ती मार्गातील सर्व गोष्टी सोडा.बाबा म्हणतात फक्त माझी आठवण करा. मुख्य गोष्ट हीच आहे.जे तिव्र पुरुषार्थी असतात,ते खूप अभ्यास करतात,ज्यांना अभ्यासाची आवड असते, ते पहाटे उठून अभ्यास करतात.भक्ती करणारे पण सकाळी उठतात.नवविधा भक्ति करतात,जेव्हा बळी चढण्याचा प्रयत्न करतात,तेव्हा कुठे साक्षात्कार होतो.येथे तर बाबा म्हणतात साक्षात्कार पण नुकसान कारक आहे.साक्षात्कारा मध्ये गेल्यामुळे अभ्यास आणि योग दोन्ही बंद होतात.वेळ वाया जातो,म्हणून ध्यान इत्यादीची आवड ठेवायचं नाही.हा खूप मोठा रोग आहे,यामध्ये माया प्रवेश करते.जसे लढाईच्या वेळेस बातम्या ऐकतात,तर मध्येच काही खराब करतात, जे कुणी ऐकू शकणार नाही.माया पण खूप विघ्न आणते.बाबांची आठवण करून देत नाही.समजले जाते यांच्या भाग्या मध्ये विघ्न आहेत.पाहिले जाते मायाची प्रवेशता तर नाही.कायद्या नुसार बोलत नाहीत,तर बाबा लगेच खाली पाठवतात.अनेक मनुष्य असे म्हणतात,आम्हाला जर साक्षात्कार झाला तर,आम्ही तुम्हाला इतके धन ,संपत्ती देऊ.बाबा म्हणतात ते सर्व तुमच्याजवळ ठेवा.ईश्वराला तुमच्या पैशाची आवश्यकता नाही.बाबा तर जाणतात, जुन्या दुनिया मध्ये जे काय आहे,ते सर्व विनाश होणार आहे.बाबा काय करतील? बाबांच्या जवळ तर थेंबा थेंबाने तलाव भरतो.बाबाच्या सूचनेनुसार चला,दवाखाना आणि विद्यापीठे सुरू करा.जिथे कोणी ही येऊन विश्वाचे मालक बनतील.तीन पाऊल जमीन घेऊन,तुम्हाला मनुष्या पासून नारायण बनवायचे आहे.परंतु 3 पाऊल जमीन पण मिळत नाही.बाबा म्हणतात,मी तुम्हाला सर्व वेद ग्रंथाचे रहस्य समजवतो.हे ग्रंथ इत्यादी सर्व भक्तिमार्गाचे आहेत.बाबा काही निंदा करत नाहीत. हा तर खेळ बनलेला आहे.फक्त समजून सांगण्यासाठी म्हटले जाते.हा खेळ तर आहेच.खेळाची आम्ही निंदा नाही करू शकत नाही.आम्ही म्हणतो ज्ञान सूर्य,ज्ञान चंद्रमा, तर ते चंद्रा वरती काही शोधण्याचा प्रयत्न करतात.तेथे काही राजाई ठेवली आहे काय? जपानी लोक सूर्याला माणतात.आम्ही सूर्यवंशी म्हणतो,परत ते सूर्याची पूजा करतात. सूर्याला पाणी देतात.तर बाबांनी मुलांना समजून सांगितले आहे,तुम्हा मुलांना कोणाशी वादविवाद करायची आवश्यकता नाही. एकच गोष्ट ऐकवा,बाबा म्हणतात माझी आठवण करा,तर पावन बनाल.आता रावण राज्या मध्ये सर्व पतित आहेत,परंतू स्वता:ला पतित कोणी थोडेच म्हणतात.

मुलांनो तुमच्या एका डोळ्यांमध्ये शांतीधाम,तर एका डोळ्यांमध्ये सुखधाम आहे,बाकी या दुखधामला विसरा.तुम्ही लाईट हाऊस,दीपस्तंभ आहात.आता प्रदर्शनी मध्ये नाव ठेवले आहे,भारत दीपस्तंभ परंतु ते थोडेच समजतात.तुम्ही आता दीपस्तंभ आहात ना.बेटावरती दीपस्तंभ जहाजांना रस्ता दाखवतो ना. तुम्ही आता सर्वांना मुक्ती आणि जीवनमुक्तीचा रस्ता दाखवतात.जेव्हा कोणी प्रदर्शनी मध्ये येतात,तर प्रेमाने बोला ईश्वरीय पिता तर सर्वांचे एकच आहेत. ईश्वरीय पिता किंवा परमपिता म्हणतात, की,माझी आठवण करा,तर जरूर मुखाद्वारे म्हणतील ना.ब्रह्मा द्वारे स्थापना,आम्ही सर्व ब्राह्मण ब्राह्मणी आहोत,ब्रह्मा मुख वंशावली.तुम्हा ब्राह्मणांची ते ब्राह्मण पण महिमा गातात,ब्राह्मण देवताए नमः श्रेष्ठ ते श्रेष्ठ एक बाबाच आहेत.ते म्हणतात मी तुम्हाला शिकवतो श्रेष्ठ राजयोग शिकवतो, ज्याद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनतात.ती राजाई तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.भारताचे विश्वा वरती राज्य होते.भारताची खूप महिमा आहे.आता तुम्ही जाणता,आम्ही श्रीमता वरती हे राज्य स्थापन करत आहोत,अच्छा.

गोड गोड फार फार वर्षांपूर्वी भेटलेल्या मुलां प्रति मात पिता बापदादाची प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

वरदान:-
निमित्त भावने द्वारे सेवे मध्ये सफलता प्राप्त करणारे श्रेष्ठ सेवाधारी भव .

निमित्त भाव सेवेमध्ये स्वतः सफलता करतो.निमित्त भाव नाहीतर सफलता नाही.श्रेष्ठ सेवाधारी म्हणजे प्रत्येक पाऊल बाबांच्या श्रीमतानुसार ठेवणारे.प्रत्येक पाऊल श्रेष्ठ मता द्वारे श्रेष्ठ बनवणारे. जितके सेवेमध्ये,स्वतःमध्ये व्यर्थ समाप्त होईल तेवढेच समर्थ बनतात आणि समर्थ आत्मा प्रत्येक पावला मध्ये सफलता प्राप्त करते.श्रेष्ठ सेवाधारी तेच आहेत,जे स्वतः पण नेहमी उमंग उत्साहा मध्ये राहतात आणि दुसर्यांना पण उमंग उत्साह देतात.

बोधवाक्य:-
ईश्वरीय सेवे मध्ये स्वताला पुढे करा तर मदत मिळत राहिल .