04-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


गोडमुलांनोसर्वकर्मावरअवलंबूनआहे,नेहमीलक्षातठेवामायाच्यावशीभूतहोऊनकोणतेहीऊल्टेकर्मव्हायलानको,ज्याचीसजाखावीलागेल.

प्रश्न:-
बाबाच्यानजरेतसर्वातअधिकबुद्धिवानकोणआहेत ?

उत्तर:-
ज्यांच्यामध्ये पवित्रतेची धारणा आहे,तेच बुद्धिवान आहेत आणि जे पतित आहेत ते बुद्धीहिन आहेत.लक्ष्मीनारायण ला सर्वात अधिक बुद्धिवान म्हटले जाते.तुम्ही मुलं आता बुद्धिवान बनत आहात.पवित्रता सर्वात मुख्य आहे,म्हणून बाबा सावधान करतात,मुलांनो हे डोळे धोका द्यायला नको,याची संभाळ करा.या जुन्या दुनियेला पाहून पण न पाहिल्या सारखे करा.नवीन दुनिया स्वर्गाची आठवण करा.

ओम शांती।
गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेली मुलं हे तर समजतात की,या जुन्या दुनियेमध्ये आम्ही थोड्या दिवसाचे प्रवाशी आहोत.दुनियाचे मनुष्य समजतात,अजून ४०हजार वर्षे येथेच राहायचे आहे.तुम्हा मुलांचा निश्चय आहे ना.या गोष्टी विसरू नका.येथे बसले आहात तर तुम्हाला मुलांच्या मनामध्ये खुशी व्हायला पाहिजे.या डोळ्यांनी जे काही पाहतात ते सर्व विनाश होणार आहे.आत्मा अविनाशी आहे,आम्हा आत्म्याने ८४ जन्म घेतले आहेत.आता बाबा आले आहेत घरी घेऊन जाण्यासाठी.जुन्या दुनियेचा कालावधी जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच बाबा नवीन दुनिया स्थापन करण्या साठी येतील.नवीन पासून जुनी आणि जुन्या पासून नवीन दुनिया कशी होते,त्याचे ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये आहे.आम्ही अनेक वेळेस चक्र लावले आहे,आता चक्र पूर्ण होत आहे.नवीन दूनिये मध्ये आम्ही थोडेच देवता राहत होतो.तेथे मनुष्य नसतील.बाकी सर्व कर्मा वरती आधारित आहे. मनुष्य उल्टे कर्म करतात तर मन खाते जरूर, म्हणून बाबा विचारतात या जन्मामध्ये कोणते असे कर्म तर केले नाही ना.हे पतित राज्य आहे खूपच धुंदकारी दुनिया आहे.आता बाबा तुम्हा मुलांना वारसा देत आहेत.आता तुम्ही भक्ती करत नाहीत. भक्तीमध्ये अंधारात धक्के खातात,आता बाबांचा हात मिळाला आहे.बाबांच्या आधारा शिवाय तुम्ही विषय वैतरणी नदीमध्ये बुडत होते.अर्धाकल्प भक्ती,परत ज्ञान मिळाल्याने तुम्ही सतयुगी नवीन दुनिया मध्ये चालले जाता.आता हे पुरुषोत्तम संगमयुग आहे,ज्या वेळेस तुम्ही पतित पासून सुंदर काट्या पासून फूल बनत आहात.हे कोण बनवत आहे?बेहदचे पिता.लौकिक पित्याला बेहदचे पिता म्हणू शकत नाही.तुम्ही ब्रह्मा आणि विष्णूच्या कर्तव्याला पण जाणले आहे.तर तुम्हाला खूपच शुद्ध नशा राहायला पाहिजे.मुळवतन,सूक्ष्मवतन, स्थुलवतन हे सर्व संगमयुगा वरतीच असते.बाबा सन्मुख मुलांना समजवत आहेत,जुन्या आणि नवीन दुनियाचे हे संगमयुग आहे.बोलवतातच अशासाठी की पावन बनवण्यासाठी या.बाबांची पण या संगमावर ती भूमिका आहे.निर्माता आणि रचनाकार पण आहेत.तर जरुर त्यांचे कर्म तसे असतील ना.सर्वच जाणतात त्यांना मनुष्य म्हटले जात नाही,त्यांना तर आपले शरीर नाही.बाकी सर्वांना मनुष्य किंवा देवता म्हणाल.बाबांनी हे शरीर तर भाड्याने घेतले आहे.गर्भा द्वारे थोडेच जन्म घेतात.बाबा म्हणतात,मुलांनो शरीरा शिवाय मी राजयोग कसे शिकवू ?आम्हाला मनुष्य जरी म्हणतात,परमात्मा दगडा मातीमध्ये आहेत,परंतु आता तुम्ही मुलं समजतात की,मी कसे येतो.आता तुम्ही राजयोग शिकत आहात.कोणी मनुष्य तर राजयोग शिकवू शकत नाही.देवता तर राजयोग शिकू शकत नाहीत.येथे या पुरुषोत्तम संगमयुगा वरतीच राजयोग शिकुन तुम्ही देवता बनतात. आता तुम्हा मुलांना खूप खुशी व्हायला पाहिजे की आम्ही ८४ जन्माचे चक्र पूर्ण केले.बाबा कल्प कल्प येतात.बाबा म्हणतात हा अनेक जन्माचा अंतिम जन्म आहे.श्रीकृष्ण तर सतयुगाचे राजकुमार होते,त्यांनीच परत ८४चे चक्र लावले.शिवबाबा तर ८४ च्या चक्रा मध्ये येत नाहीत.श्रीकृष्णाची आत्मा तर,सुंदर पासून शाम बनते, या गोष्टी कुणालाच माहिती नाहीत. तुमच्यामध्ये पण नंबरा नुसारच जाणतात.माया खूपच जबरदस्त आहे,कोणालाच सोडत नाही. बाबांना तर सर्व माहिती पडते,माया ग्राहक एकदम हाप करून टाकते.हे बाबा चांगल्या रीतीने जाणतात,असे पण समजू नका,बाबा अंतर्यामी आहेत,नाही.बाबा सर्वांचे कार्य व्यवहार जाणतात, समाचार तर येतात ना.माया एकदम खाऊन टाकते,अशा अनेक गोष्टी तुम्हाला माहिती पडत नाहीत.बाबांना तर सर्व माहिती पडते,मनुष्य परत समजतात परमात्मा अंतर्यामी आहेत.बाबा म्हणतात मी अंतर्यामी नाही,प्रत्येकाच्या चलनाद्वारे माहिती होते.काही जणांची खूपच खराब चलन असते,म्हणून बाबा घडीघडी मुलांना सावधान करतात.माये पासून सांभाळ करायचा आहे.तरीही बाबा म्हणतात,या गोष्टी बुद्धीमध्ये का बसत नाही.काम विकार महाशत्रू आहे.माहिती पण होत नाही,आम्ही विकारांमध्ये गेलो.असे पण होते म्हणून बाबा म्हणतात,काही जरी चूक झाली तरी बाबांना सांगा,लपवू नका,नाहीतर शंभर पटीने पाप होईल,मन खात राहील.पापाची वृद्धी होत राहील. एकदम विकारांमध्ये जाल.मुलांना बाबांच्या बरोबर अगदीच खरे राहयचे आहे,नाहीतर खूप नुकसान होईल.ही रावणाची दुनिया आहे,रावणाच्या दुनियेची आम्ही का आठवण करायची?आम्हाला तर नवीन दुनिया मध्ये जायचे आहे.पिता नवीन घर बनवतात,तर मुलं समजतात आमच्यासाठी नवीन घर बनत आहे,त्याची खुशी राहते.या बेहदच्या गोष्टी आहेत.आमच्यासाठी बाबा नवीन दुनिया स्वर्ग बनवत आहेत.आता आम्ही नवीन दुनिये मध्ये जाणार आहोत,परत जितकी बाबांची आठवण कराल,तेवढेच सुंदर बनाल.आम्ही विकाराच्या वश होऊन काट्यासारखे बनले आहोत.तुम्ही मुलं जाणतात,जी मुलं येत नाहीत,ते मायाच्या वश झाले.बाबांच्या जवळ नाहीत,तर जुन्या दुश्मना कडे चालले गेले,असे अनेकांना माया हप करते.अनेक जण नष्ट होतात.अनेक चांगले चांगले आहेत, ते म्हणतात आम्ही असं करू,हे करू,यज्ञासाठी प्राण देऊ,अशी मुलं आज नाहीत.तुमची लढाई मायेच्या सोबत आहे.दुनिया मध्ये कोणी जाणत नाही,माये बरोबर लढाई कशी होते?ग्रंथामध्ये दाखवले आहे,देवता आणि असुरांची लढाई झाली,परत कौरव आणि पांडव ची लढाई झाली.कुणाला विचारावे या दोन गोष्टी ग्रंथांमध्ये कशा आहेत. देवता तर अहिंसक असतात,ते तर सतयूगा मध्ये असतात.ते परत कलियुगामध्ये लढण्यासाठी कसे येतील?कौरव आणि पांडव याचा अर्थ पण समजत नाहीत.ग्रंथांमध्ये जे लिहिले आहे,तेच वाचून ऐकवत राहतात.ब्रह्मा बाबांनी तर सर्व गीता वाचलेली आहे,जेव्हा हे ज्ञान मिळाले तर विचार चालला कि गीतामध्ये लढाई ईत्यादी च्या गोष्टी का लिहिल्या आहेत.कृष्ण तर गीतेचे भगवान नाहीत. यांच्यामध्ये बाबा बसले होते,तर त्यांच्याद्वारे त्या गीतेला पण सोडवले.आता बाबा द्वारे खूप प्रकाश मिळाला आहे.आत्म्याला प्रकाश मिळतो,तेव्हा बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजा आणि त्याची आठवण करा.भक्तीमध्ये तुम्ही आठवण करत होते,म्हणत होते तुम्ही या तर आम्ही तुमच्या वरती बळी जाऊ,कुर्बान जाऊ,परंतु ते कसे येतील, कसे बळी जायचे,हे थोडच समजत होतो.आता तुम्ही मुलं समजतात,जसे बाबा आहेत तसेच आम्ही पण आत्मा आहोत.बाबांचा अलौकिक जन्म आहे. तुम्हा मुलांना खूपच चांगल्या रीतीने शिकवत राहतात.तुम्ही स्वतः म्हणतात हे तर आमचे,तेच पिता आहेत,जे कल्प कल्प आमचे पिता बनतात.आम्ही सर्व बाबा बाबा म्हणत राहतो,परत बाबा पण,मुलांनो मुलांनो म्हणतात. शिक्षकाच्या रूपांमध्ये राजयोग शिकवत आहेत.तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात,तर अशा बाबांचे बणुन,परत या शिक्षकाकडून शिक्षण पण घ्यायचे आहे,ऐकूनच खुशी व्हायला पाहिजे.जर खराब बनले तर खुशी राहणार नाही,जरी कितीही डोके खपवले तरी आमचे जातबंधू नाहीत.येथे तर मनुष्यांची अनेक आडनाव असतात,त्या सर्व हदच्या गोष्टी आहेत.तुमचे आडनाव फार मोठे आहे,मोठ्यात मोठे आजोबा ब्रह्मा आहेत,त्यांना कोणीच जाणत नाहीत.शिवबाबांना तर सर्वव्यापी म्हणतात.ब्रह्मा बद्दल कुणालाच माहिती नाही,चित्र पण आहेत,ब्रह्मा विष्णू शंकर.परत ब्रह्माला सूक्ष्मवतन मध्ये घेऊन गेले आहेत.आत्मचरित्र काहीच जाणत नाहीत.सूक्ष्मवतन मध्ये परत ब्रह्म कुठून आले.तेथे कसे दत्तक घेतील.बाबांनी समजवले आहे,हा माझा रथ आहे.अनेक जन्मांच्या अंतिम जन्मा मध्ये मी यांच्या मध्ये प्रवेश केला आहे. हे पुरुषोत्तम संगम युग,गितेचे युग आहे,ज्यामध्ये पवित्रता मुख्य आहे.पतित पासून पावन कसे बनवायचे,हे कोणालाच माहिती नाही.साधुसंत इत्यादी कधीच असे म्हणणार नाहीत की,देहा सहित,देहाचे सर्व संबंध विसरून मज पित्याची आठवण करा,तर माये द्वारे झालेले पापकर्म नष्ट होतील.ते तर पित्याला जाणतच नाहीत.गीते मध्ये बाबांनी म्हटले आहे,या साधुसंताचा पण उद्धार मी करतो.बाबा समजवतात सुरुवाती पासून,अंता पर्यंत जे पण आत्मा,भूमिका करण्यासाठी या सृष्टी वर आले आहेत,त्या सर्वांचा हा अंतिम जन्म आहे. ब्रह्माचा पण हा अंतीम जन्म आहे,हेच परत ब्रह्मा बनतील. लहानपणी गावातील मुलगा होता.८४ जन्म यांनी पूर्ण केले,प्रथम पासून अंतिम जन्मापर्यंत.आता तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे.आता तुम्ही मुलं बुद्धिवान बनतात.अगोदर बुद्धिहीन होते.हे लक्ष्मीनारायण बुद्धिवान आहेत ना.बुद्धिहीन पतित आत्म्यांना म्हटले जाते.मुख्य पवित्रताच आहे. काही जण लिहतात,मायानी आम्हाला हरवले. डोळे विकारी बनले.बाबा तर घडीघडी सावधान करत राहतात,मुलांनो कधी माये पासून हार खाऊ नका.आता घरी जायचे आहे.स्वतःला आत्म समजून माझी आठवण करा.ही जुनी दुनिया नष्ट झाली की झाली.आम्ही पावन बनलो,तर आम्हाला पावन दुनिया पण पाहिजे ना. तुम्हा मुलांना पतित पासून पावन बनायचे आहे.बाबा तर योग करणार नाहीत.बाबा पतीत थोडेच बनतात,जो योग करावा लागेल.बाबा म्हणतात मी तुमच्या सेवांमध्ये उपस्थित होतो.तुम्हीच बोलवले आहे कि,येऊन आम्हाला पतीत पासुन पावन बनवा. तुमच्या बोलवण्या वरून मी आलो आहे.तुम्हाला खूपच सहज रस्ता सांगतात,फक्त मन मना भव. भगवानवुवाच आहे ना.फक्त कृष्णाचे नाव दिल्यामुळे सर्व पित्याला विसरले आहेत.बाबा प्रथम,तर कृष्ण दुसऱ्या नंबर मध्ये आहेत.ते परमधाम चे मालक, ते वैकुंठाचे मालक आहेत. सूक्ष्मतम मध्ये तर काहीच होत नाही.सर्वात नंबर एक कृष्ण आहेत त्यांना सर्व प्रेम करतात,बाकी इतर सर्व नंतर येतात.स्वर्गामध्ये तसे तर, सर्व जाऊ पण शकत नाहीत.

तुम्हा गोड गोड मुलांना जिगरी खुशी व्हायला पाहिजे.काही मुलं बाबांना भेटण्या साठी येतात परंतू कधी पवित्र राहत नाहीत.बाबा समजवतात, विकारांमध्ये जातात तरीही बाबांजवळ का येतात? म्हणतात काय करू,राहू शकत नाही परंतु येथे आल्यानंतर कधीतरी ज्ञानाचा बाण लागेल.तुमच्या शिवाय आमची सद्गगती कोण करेल,म्हणून येऊन बसतो.माया खूपच जबरदस्त आहे.निश्चय पण होतो,बाबा आम्हाला पतीपासून पावन,सुंदर बनवतात परंतु काय करावे,तरीही खरे बोलण्यामुळे सुधारु शकेल.आम्हाला हा निश्चय आहे की तुम्हीच सुधारणारे आहात.बाबांना अशा मुलां वरती दया येते,तरीही असेच होईल,यामध्ये नवीन काहीच नाही.बाबा दररोज श्रीमत देत आहेत,काहीजण आचरणात आणतात,काही आणत नाहीत.यामध्ये बाबा काय करू शकतात.बाबा म्हणतात कदाचित त्यांची भूमिका अशीच असेल.सर्वच राजाराणी बनू शकत नाहीत राजधानी स्थापन होत आहे. राजधानी मध्ये सर्व प्रकारचे पाहिजेत.तरी बाबा म्हणतात, मुलांनो हिंमत सोडू नका,तर तुम्ही पुढे जाऊ शकता, अच्छा.

गोडगोडफारवर्षानंतरभेटलेल्यामुलांप्रतीबापदादांचीप्रेमपुर्वकआठवणआणिसुप्रभात. आत्मिकपित्याचाआत्मिकमुलांनानमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) बाबांच्या सोबत नेहमी खरे राहायचे आहे.जर कोणती चूक झाली तर लपवायची नाही.डोळे विकारी व्हायला नको याची सांभाळ करायची आहे.

(२) नेहमी शुद्ध नशा हवा की बाबा आम्हाला पतित छी छी, पासून सुंदर, काट्या पासून फूल बनवत आहेत.आता आम्हाला बाबांचा हात मिळाला आहे ज्यामुळे आम्ही विषय वैतरणी नदी पार करू शकतो.

वरदान:-
ब्राह्मणजीवनामध्येबाबाद्वारेप्रकाशाचाताजप्राप्तकरणारेमहानभाग्यवानआत्माभव.

संगमयुगी ब्राह्मण जीवनाची विशेषता पवित्रता आहे.पवित्रतेची खुण प्रकाशाचा ताज आहे, जो प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला बाबा द्वारे प्राप्त होतो.पवित्रतेच्या प्रकाशाचा ताज,त्या रत्नजडित ताज पेक्षा अती श्रेष्ठ आहे.महान आत्मा,परमात्म भाग्यवान आत्मा,उच्च ते उच्च आत्म्याचे,हे ताज लक्षण आहे.बापदादा प्रत्येक मुलाला जन्मापासूनच पवित्र भव चे वरदान देतात,ज्याची ताज खुण आहे.

बोधवाक्य:-
बेहदच्यावैरागव्रत्तीद्वाराइच्छांच्यावशपरेशान,दुःखीआत्म्यांचेदुःखदूरकरा.