05-12-2019      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोडमुलांनोआपलेलक्ष्यआणिलक्ष्य-दाताबाबांचीआठवणकरा, तरदैवीगुणयेतजातील. कुणालादुःखदेणे, निंदाकरणेहेसर्वआसुरीलक्षणआहेत"

प्रश्न:-
बाबांचेतुम्हामुलांवरतीखूपचजास्तप्रेमआहे,त्याचीलक्षणेकायआहेत?

उत्तर:-
बाबा जी गोड गोड शिक्षा मुलांना देतात,हे ज्ञान देणेच, त्यांच्या श्रेष्ठ प्रेमाची लक्षण आहेत. बाबांची प्रथम शिक्षा आहे,गोड मुलांनो श्रीमता शिवाय कोणतेही उलटेसुलटे काम करू नका.(२) तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला कधीच आपल्या हातामध्ये कायदा घ्यायचा नाही.तुम्ही आपल्या मुखाद्वारे सदैव ज्ञान रत्न काढा,पत्थर नाही.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजतात. आता या लक्ष्मीनारायण ला तर चांगल्या रीतीने पाहत आहात, हेच मुख्य लक्ष्य आहे अर्थात तुम्हीच या घराण्याचे होते.किती रात्रं दिवसांचा फरक आहे, म्हणून लक्ष्मीनारायण ला घडी घडी पाहत रहा. आम्हाला असे बनायचे आहे, यांची महिमा तर चांगल्या रीतीने जाणतात. हे चित्र खिशामध्ये ठेवल्याने खुशी राहील.मनामध्ये जी दुविधा राहते ती राहयला नको, याला देहाभिमान म्हटले जाते.या लक्ष्मीनारायण ला पहा,तर समजाल,आम्ही असे बनत आहोत.तर जरूर यांना पहावे लागेल.बाबा समजवतात,तुम्हाला असेच बनायचे आहे.मध्याजी भव, यांना पहा,यांची आठवण करा.उदाहरण सांगतात,साधुनी सांगितले तुम्ही स्वतःला म्हैस समजा,तर तो साधक स्वतःला म्हैस समजू लागला. तुम्ही जाणतात आपला उद्देश लक्ष्मी नारायण सारखे बनण्याचा आहे,कसे बनवायचे? बाबांच्या आठवणीत द्वारे. प्रत्येक जणांनी स्वतःला विचारायचे,बरोबर लक्ष्मीनारायण ला पाहून बाबांची आठवण करत आहोत?हे तर समजता की बाबा आम्हाला देवता बनवत आहेत.जेवढे शक्य होईल आठवण करायला पाहिजे. हे तर बाबा म्हणतात, निरंतर आठवण राहू शकत नाही परंतु पुरुषार्थ करायचा आहे. खुशाल ग्रहस्थ व्यवहार चे कार्य करत रहा परंतु लक्ष्मी-नारायणाची आठवण करा तर बाबांची आठवण पण येईल.बाबांची आठवण करा तर लक्ष्मीनारायणची पण आठवण येईल. आम्हाला असे बनायचे आहे,सर्व दिवस हीच धून राहायला पाहिजे.तर एक दुसऱ्याची कधीच निंदा करणार नाहीत.हा असा आहे,अमका असा आहे, जे या गोष्टींमध्ये दिवसभर राहतात,ते कधीच श्रेष्ठ पद मिळवू शकत नाहीत,असेच राहून जातात. बाबा खूपच सहज करून समजावतात. लक्ष्मीनारायणाची आठवण करा,बाबांची आठवण करा, तर तुम्ही असे श्रेष्ठ बनू शकता.येथे तर तुम्ही समोर बसले आहात. सर्वांच्या घरांमध्ये लक्ष्मीनारायणचे चित्र जरूर पाहिजे. खूपच चांगले चित्र आहे,यांची आठवण कराल तर बाबांची पण आठवण येईल.सर्व दिवस दुसऱ्या गोष्टी च्या ऐवजी हेच ऐकत रहा,अमका असा आहे,असा करतो, इ.कुणाची निंदा करणे,याला दुविधा म्हणतात. तुम्हाला आपली बुद्धी दैवी बनवायची आहे. कुणाला दुःख देणे,निंदा करणे,चंचलता करणे हा स्वभाव असायला नको.यामध्ये तर अर्धा कल्प राहिले.आता तुम्हा मुलांना खूपच गोड शिक्षा, सावधानी मिळत आहे.यापेक्षा श्रेष्ठ प्रेम दुसरे कोणाचे असू शकत नाही.कोणते पण उलटेसुलटे काम श्रीमता शिवाय करायला नाही पाहिजे.बाबा साक्षात्कारा साठी पण सूचना देतात,फक्त भोग लावून परत या.बाबा हे तर म्हणत नाहीत,वैकुंठा मध्ये जावा,रास विलास ईत्यादी करा.दुसऱ्या ठिकाणी गेले तर समजतात,मायाची प्रविष्टा झाली. मायेचे नंबर एक कर्तव्य आहे,पतित बनवणे.बेकायदा चलनाद्वारे तुमचे खूप नुकसान होऊ शकते. परत कडक सजा खावी लागेल.जर स्वतःला सांभाळत नाही, तर बाबांच्या सोबत धर्मराज पण आहे.त्यांच्या जवळ बेहदचा हिशोब आहे.रावणाच्या तुरूंगामध्ये अनेक वर्ष सजा खाल्ली. या दुनिया मध्ये तर अपार दुःख आहे. आता बाबा म्हणतात, बाकी सर्व गोष्टी विसरून मज पित्याची आठवण करा आणि सर्व दुविधा मधून बाहेर या. विकारांमध्ये कोण घेऊन जातात? हे मायेचे भूत.तुमचं मुख्य उद्देश लक्ष्मीनारायण बनण्याचा आहे.हा राजयोग आहे ना. बाबा ची आठवण केल्यामुळे हा वारसा तुम्हाला मिळेल.तर तुम्ही, या धंद्यामध्ये लागून राहायला पाहिजे.

मनातील सर्व कचरा सर्व काढून टाकायचा आहे. मायाची पराकाष्टा पण खूपच खडक आहे परंतु तिला दूर करत राहायचे आहे.जेवढ शक्य आहे, आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. आता तर निरंतर आठवण होऊ शकत नाही.अंत काळापर्यंत ती अवस्था येईल, तेव्हाच उच्चपद मिळेल. जर मनामध्ये खराब विचार असतील, तर श्रेष्ठ पद मिळणार नाही ना. मायेच्या वश होऊनच हार खातात.बाबा समजतात मुलांनो खराब काम करून हार खाऊ नका. निंदा इत्यादी करतात तर तुमची खूपच वाईट गती झाली आहे. आत्ता सद्गगती होत आहे, तर वाईट कर्म करू नका. बाबा पाहतात मायाने गळ्यापर्यंत हप केले आहे,माहिती पण होत नाही.स्वतः समजतात,आम्ही तर खूप चांगले चालत आहोत, परंतु नाही. बाबा समजावतात मनसा वाचा कर्मणा मुखाद्वारे ज्ञान रत्न काढायचे आहेत. खराब गोष्टी काढणे पत्थर आहे.तुम्ही आता पत्थर पासून पारस बनत आहात, तर मुखाद्वारे कधीच दगड काढायचे नाहीत.बाबांना तर समजावून सांगावे लागते. बाबांचा अधिकार आहे मुलांना समजावणे. असे तर नाही भाऊ भाऊ, एक दुसऱ्याला सावधानी देतील. शिक्षकाचे काम आहे शिक्षा देणे. ते काही पण म्हणू शकतात. विद्यार्थ्यांनी कधीच कायदा हातामध्ये घ्यायचा नाही. तुम्ही विद्यार्थी आहात ना. बाबा समजावून सांगतात,बाकी मुलांचे काम आहे बाबाच्या सूचनेनुसा,त्याचीच आठवण करणे. तुमचे भाग्य आता उघडले आहे.श्रीमता वरती न चालल्यामुळे तुमचे भाग्य बिघडते,परत खूपच पश्चाताप करावा लागतो. बाबांच्या श्रीमतावर न चालल्यामुळे एक तर सजा खावे लागते आणि दुसरे पद पण भ्रष्ट होते.जन्म जन्मांतर कल्पना ची बाजी आहे.बाबा येऊन शिकवतात,तर बुद्धीमध्ये राहायला पाहिजे. बाबा आमचे शिक्षक आहेत,ज्यांच्या द्वारे हे ज्ञान मिळते,की स्वतःला आत्मा समजा.आत्मा आणि परमात्मा चा मेळा म्हटले जाते ना, पाच हजार वर्षांनंतर हा मेळावा होतो. यामध्ये जेवढा वारसा पाहिजे तेवढा घेऊ शकतो,नाही तर खुपच पश्चाताप करावा लागेल,रडावे लागेल.सर्व साक्षात्कार होतील.शाळे मध्ये मुलं वरच्या वर्गात जातात,तर नापास झालेल्या मुलांना सर्व पाहतात. येथे पण तुम्ही वरच्या वर्गात जातात,परिवर्तन होतात.तुम्ही जाणतात हे शरीर सोडून परत राजकुमारांच्या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घ्याल, नवीन भाषा शिकाल.तेथील भाषा तर सर्वांना शिकावी लागते,मातृभाषा आहे ना.अनेकां मध्ये पुर्ण ज्ञान नाही तर,दररोज मुरली ऐकत नाहीत. एक दोन वेळेस मुरली चुकवली तर, परत सवय लागते. मायच्या मुरीदांचा संग मिळतो.शिव बाबांची मुरीद थोडेच आहेत. बाकी सर्व मायाचे मुरीद आहेत.तुम्ही शिवबांचे मुरीद बनतात,तर मायेला सहन होत नाही,म्हणून खूप संभाळ करावी लागते. खूपच खराब मनुष्य आहेत, हंस आणि बगळे आहेत ना.बाबांनी रात्री पण समजावले होते, साऱ्या दिवसांमध्ये कोणाचीही निंदा करु नका. परचिंतन करणे याला दैवी गुण म्हटले जात नाही. देवता असे काम करत नाहीत.बाबा म्हणतात, माझी आणि वारशाची आठवण करा,तरीपण निंदा करत राहतात. निंदा तर जन्म जन्मानंतर करत आले.दुविधा मनामध्ये राहते.ही पण मनामध्ये मारामारी आहे.मोफतच आपला खून करतात. अनेकांना नुकसान पोहोचवतात.अमक असा आहे, याच्यात तुमचे काय जाते.सर्वांचे सहाय्यक बाबाच आहेत.आता तरी श्रीमतावर चालायचे आहे.मनुष्य मत तर खूपच खराब बनवते.एक दोघांची निंदा करत राहतात,निंदा करणे हे पण मायेचे भूत आहे. ही पतीत दुनिया आहे. तुम्ही समजता,आम्ही आत्ता पतीत पासून पावन बनत आहोत.तर ही खूपच खराबी आहे. समजवले जाते कधीच असे कर्म करायचे नाही,ज्याद्वारे आपला कान पकडायला लागेल. काहीपण पाहता तर बाबांना सांगायचे आहे,यात तुमचे काय जाते.तुम्ही एक दुसऱ्याची निंदा का करतात.बाबा तर सर्व ऐकतात ना.बाबांनी कान आणि डोळे भाड्याने घेतले आहेत.बाबा पण पाहतात तर दादा पण पाहतात.चलन,वातावरण तर खूपच बेकायदा चालतात.ज्यांचे पिता नसतात त्यांनाच छोरा म्हटले जाते. ते आपल्या पित्याला जाणत नाहीत,आठवण करत नाहीत. सुधारण्या ऐवजी आणखीनच बिघडतात,म्हणून आपले पद गमावतात.श्रीमता वरती चालत नाहीत,तर अनाथ झाले ना.त्यांच्या मतावरती चालत नाहीत. तुम्हीच मात-पिता,बंधू सखा इत्यादी बनवतात,परंतु मोठे पिता नाहीत तर,परत माता कशी होईल. इतकी पण बुद्धी नाही.माया एकदम बुद्धी फलटवते.बेहद च्या पित्याची आज्ञा मानत नाही तर आणखीनच दंड होतो,काहीच सद्गगती होत नाही.बाबा पाहतात तर म्हणतात,यांची फारच वाईट गती होईल.हे तर धोत्र्याच्या फुलासारखे आहेत.ज्यांना कोणीच पसंद करत नाहीत.तर सुधारायला पाहिजे ना,नाहीतर पद भ्रष्ट होऊन जाईल.जन्म जन्मांतर साठी नुकसान होईल परंतु देहाभिमानी च्या बुद्धीमध्ये बसत नाही.आत्म अभिमानीच बाबांची प्रेमाने आठवण करु शकतात. बळी जाणे म्हणजे काही मावशीचे घर नाही.मोठेमोठे मनुष्य तर बळी जाऊ शकत नाहीत.ते बळी जाण्याचा,समर्पित बुध्दी होण्याचा अर्थ पण समजत नाहीत,त्यांचे हृदय विदीर्ण होते.अनेक बंधन मुक्त पण आहेत.मुलं इत्यादी काहीच नाहीत,म्हणतात बाबा तुम्हीच आमच्यासाठी सर्व काही आहात,परंतु फक्त मुखाद्वारे म्हणतात, खरे काहीच नाही. बाबांशी खोटे बोलतात. बळी गेले तर आपले ममत्व काढून टाकायला पाहिजे.आता तर अंतकाळ आहे म्हणून श्रीमतावर चालावे लागेल.मिळकत ईत्यादी पासुन ममत्व काढून टाकायला पाहिजे.अनेक असे बंधन मुक्त पण आहेत.शिव बाबांना आपले बनवले आहे, दत्तक घेतात ना.हे आपले पिता शिक्षक आणि सद्गुरु आहेत.आम्ही त्यांना दत्तक घेतो,त्यांची पुर्ण पणे मिळकत घेण्यासाठी.जी मुले बनली आहेत ते दैवी घराण्यामध्ये जरूर येतील परंतु त्यामध्ये पण अनेक पद आहेत. अनेक दास दासी आहेत. एक दोघांवरती हुकूम चालवतात.दासदासी मध्ये नंबरानुसार बनतात.राजघराण्या मध्ये,बाहेरच्या दास दासी तर येणार नाहीत ना. बाबांचे बनले आहेत,त्यांनाच बनायचे आहे. अशी काही मुलं आहेत ज्यांच्यामध्ये पै पैशाची पण अक्कल नाही.

बाबा असे म्हणत नाहीत मम्माची आठवण करा किंवा माझ्या रथाची आठवण करा.बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजुन माझी आठवण करा.देहाचे सर्व बंधन सोडून स्वतःला आत्मा समजा.बाबा समजवतात स्नेह ठेवायचा असेल, तर एक बाबांशी ठेवा, तर तुमची नाव विषय सागरातून क्षिरसागरा कडे जाईल.बाबाच्या मार्गदर्शन वरती चाला. मोहजीत राजाची कथा पण आहे ना. प्रथम नंबर मध्ये मुल आहेत,मुलगा तर मिळकतीचा मालक बनतो,स्त्री तर अर्धांगिनी असते. मुलगा तर पूर्णपणे मालक बनतो, तर बुद्धी वारशा कडे जाते. बाबांना तर पूर्णपणे मालक बनवाल तर ते तुम्हाला सर्व काही देतील.देवाण घेवाण ची तर गोष्टच नाही.ही तर समजण्याची गोष्ट आहे.जर तुम्ही ऐकता तरी दुसऱ्या दिवशी विसरतात,बुद्धीमध्ये राहायला पाहिजे,ज्यामुळे दुसर्यांना पण समजावून सांगू शकाल. बाबांची आठवण केल्यामुळे तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल, हे तर खूपच सहज आहे.विशाल बुद्धी तर लगेच समजतील.हे चित्र अंत काळात कामाला येतील,यामध्ये सर्व ज्ञान भरलेले आहे. लक्ष्मी-नारायण आणि राधा-कृष्ण यांच्यामध्ये काय संबंधआहे हे कोणीच जाणत नाहीत.लक्ष्मीनारायण तर जरुर अगोदर राजकुमार असतील.गरीबा पासून राजकुमार बनवायचे आहे.गरीबा पासून राजा म्हटले जात नाही, राजकुमारच्या नंतरच राजा बनतात.हे तर खूपच सहज आहे परंतु काही मुलांना माया पकडते.कुणाची निंदा करणे,ईर्षा करणे,ही तर खूपच खराब सवय आहे.दुसरे तर कोणते काम नाही. बाबांची आठवण कधीच करत नाहीत.एक दोघांची निंदा करण्याचा धंदा करतात. का मायेचा धडा आहे, बाबांचा धडा तर खूपच सोपा आहे.अंत काळात हे सन्याशी ई. पण जागृत होतील,म्हणतील हे ज्ञान ब्रह्माकुमार कुमारी मध्येच आहे. कुमार कुमारी तर पवित्र असतात. प्रजापिता ब्रह्मा ची मुल आहोत तर आमच्यामध्ये कोणतेच खराब विचार यायला नकोत.अनेकांच्या मध्ये खराब विचार येतात परंतु त्याची सजा पण खूपच कडक आहे.खूपच चांगल्या रीतीने बाबा समजवत राहतात.जर तुमची चाल चलन खराब पाहीली तर येथे राहू शकणार नाहीत.थोडी सजा पण द्यावी लागते,तुम्ही लायक नाहीत,बाबांना फसवतात. तुम्ही बाबांची आठवण करू शकणार नाहीत. अवस्था खराब होते.अवस्था खराब होणेच सजा आहे.श्रीमता वरती न चालल्यामुळे पद भ्रष्ट करतात.बाबांच्या सूचनेनुसार न चालण्यामुळे विकार रूपी भुताची प्रवेश होती.बाबांना कधीकधी विचार येतात,की यांना खूप कडक सजा मिळायला नको.सजा पण गुप्त आहेत ना.परत दु:ख मिळायला नको.अनेक जण विकारांमध्ये जातात,सजा खातात.बाबा तर ईशाऱ्या द्वारे समजवत राहतात.आपल्या भाग्याला कुलूप लावतात म्हणून बाबा खबरदार करत राहतात.आता चुका करण्याची वेळ नाही म्हणून स्वतःला सुधारा.अंत घडी येण्यास फार उशीर नाही,अच्छा.
गोडगोड, फारफारवर्षानंतरभेटलेल्यामुलांप्रतीप्रेमपूर्वआठवणआणिसुप्रभात.आत्मिकपित्याचाआत्मिकमुलांनानमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१)कोणतीही बेकायदेशीर,श्रीमता विरुद्ध चलन ठेवायची नाही. स्वतःला सुधारायचे आहे.खराब मनुष्यापासून आपला संभाळ करायचा आहे.

(२) बंधनमुक्त आहेत तर, पूर्णपणे बळी जायचे आहे.आपले ममत्व काढून टाकायचे आहे,कधीच कोणाची निंदा किंवा पर चिंतन करायचे नाही.खराब विचारापासून स्वतःला मुक्त ठेवायचे आहे.

वरदान:-
स्वराज्यअधिकाराचानशाआणिनिश्चयाद्वारेशक्तिशालीबनणारेसहजयोगीनिरंकारीयोगीभव:-

स्वराज्य अधिकारी म्हणजे प्रत्येक कर्मेंद्रिया वरती
आपले राज्य.कधी संकल्प मध्ये पण कर्मेन्द्रिया धोका द्यायला नको.कधी थोडा पण अभिमान आला तर,जोश किंवा क्रोध सहज येतो परंतु जे स्वराज्य अधिकारी आहेत,ते नेहमी निरंहकारी,नेहमी निर्माण बणुन सेवा करतात, म्हणून मी स्वराज्य अधिकारी आत्मा आहे,या नशा आणि निश्चया द्वारे शक्तिशाली बणुन मायाजीत सो जगजीत बना तर सहजयोगी निरंतर योगी बनाल.

बोधवाक्य:-
प्रकाशस्तंभबणुनमनबुद्धीद्वारेप्रकाशपसरवण्यामध्येव्यस्तराहा,तरकोणत्याचगोष्टीचीभीतीवाटणारनाही.