06-02-2020      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


" गोड मुलांनो , आता विकाराचे दान द्या तर ग्रहण उतरेल आणि ही दुनिया तमोप्रधान दुनिया सतोप्रधान बनेल ".

प्रश्न:-
तुम्हा मुलांना कोणत्या गोष्टी मुळे कधीच तंग व्हायचे नाही?

उत्तर:-
तुम्हाला आपल्या जीवनात द्वारे कधीच तंग व्हायचे नाही,कारण हा हिऱ्या सारखा जन्म आहे,याची सांभाळ करायची आहे.निरोगी रहाल तर ज्ञान पण ऐकत रहाल.येथे जितके दान द्याल तितकी कमाई होत राहील.कर्मभोग चुक्त होत राहिल.

गीत:-
ओम नमः शिवाय .

ओम शांती।
आज गुरुवार आहे,तुम्ही मुलं म्हणाल सतगुरुवार,कारण सतयुगाची स्थापना करणारे पण आहेत आणि सत्यनारायणाची कथा ऐकणारे पण प्रत्यक्षात आहेत.नरा पासुन नारायण बनवतात.गायन पण आहे सर्वांचे सद्-गती दाता,परत वृक्षपती पण आहेत.हे मनुष्य सृष्टीचे झाड आहे,ज्याला कल्पवृक्ष म्हणतात.कल्प कल्प पाच हजार वर्षानंतर परत हुबेहूब त्याची पुनरावृत्ती होते. झाडाची पण पुनरावृत्ती होते ना.फुलं झाडाला सहा महिन्यात येतात,परत माळी लोक त्यांचे बीज काढून परत झाड लावतात त्याला परत फुलं येतात.

आता मुलं तर हे जाणतात,बाबाची जयंती पण साजरी करतात,अर्धा कल्प विसरतात.भक्तिमार्ग मध्ये अर्धा कल्प आठवण करतात.बाबा येऊन परत फुलांचा बगीचा स्थापन करतात.दशा तर खूप असतात ना.ब्रहस्पती ची दशा पण आहे उतरती कला पण आहे.यावेळेत भारताला राहू चे ग्रहण लागले आहे.चंद्रमा ला जेव्हा ग्रहण लागते,त्यावेळेस बोलतात दे दान तर सुटेल ग्रहण.आत्ता साऱ्या सृष्टीला ग्रहण लागलेले आहे.पाच तत्वांना पण ग्रहण लागलेले आहे,कारण तमोप्रधान आहेत. प्रत्येक गोष्ट नवी परत जुनी होते. नवीला सतोप्रधान जुन्याला तमोप्रधान म्हणतात.लहान मुलांना पण सतोप्रधान महात्म्या पेक्षा श्रेष्ठ म्हटले जाते,कारण त्यांच्यामध्ये पाच विकार नसतात.भक्ती तर सण्यासी पण लहानपणीच करतात.जसे रामतीर्थ कृष्णाचे पुजारी होते परत जेव्हा सन्यास घेतला तर पूजा बंद केली. सृष्टी वरती पवित्रता पण पाहिजे ना. भारतात सर्वात प्रथम पवित्र होता पण जेव्हा देवता वाम मार्गात जातात,तर भूकंप इत्यादी मध्ये सर्व स्वर्गाची सामग्री,सोन्याचे महल इत्यादी नष्ट होतात,परत नवीन बनवण्या साठी सुरू करतात.विनाश जरूर होतो.उपद्रव होतात जेव्हा रावण राज्य सुरू होते, यावेळेस सर्व पतीत आहेत. सतयुगा मध्ये देवता राज्य करतात.देवता आणि आसुरांचे युद्ध दाखवले आहे परंतु देवता तर सतयुगा मध्ये असतात.तेथे लढाई कशी होईल? संगम युगामध्ये तर देवता नसतात.तुमचे नाव आहे पांडव सेना. पांडव आणि कौरवाची लढाई पण होत नाही,या सर्व थापा आहेत.खूप मोठे झाड आहे,अनेक पाने पण आहेत,त्यांचा हिशोब थोडेच कोणी काढू शकते?बाबा सन्मुख आत्म्यांना समजत आहेत.आत्माच ऐकून खुश होते.आम्ही आत्मा आहोत.बाबा आम्हाला शिकवत आहेत,हे पक्के करायचे आहे. बाबा आम्हाला पतिता पासुन पावन बनवतात.आत्म्या मध्येच चांगले किंवा वाईट संस्कार असतात ना.आत्मा कर्म इद्रिंया म्हणते,बाबा आम्हाला शिकवत आहेत.बाबा म्हणतात मलापण कर्मेंद्रिये पाहिजे,ज्या द्वारे तुम्हाला समजावून सांगेल.आत्म्याला खुशी होते.बाबा प्रत्येक पाच हजार वर्षानंतर ज्ञान ऐकवण्या साठी येतात.तुम्ही तर समोर बसले आहात. मधुबन ची महिमा खूप आहे.आत्म्याचे पिता तर ते आहेत ना.त्यांना सर्व बोलवतात.तुम्हाला येथे सन्मुख बसण्या मध्ये मजा येते परंतु येथे सर्वच राहू शकत नाहीत,आपला काम धंदा पण करायचा आहे.आत्मज्ञान सागराकडे येते,धारणा करून परत दुसऱ्यांना समजुन सांगायचे आहे,नाहीतर दुसऱ्याचे कल्याण कसे होईल?योगी आणि ज्ञानी आत्म्याला आवड असते की आम्ही जाऊन दुसऱ्यांना समजून सांगू.आता शिवजयंती साजरी केली जाते. भगवानुवाच आहे.भगवानुवाच कृष्णासाठी म्हणत नाहीत,तो तर दैवी गुण वाला मनुष्य आहे.दैवी घराने म्हटले जाते.आता मुलांना समजले आहे आता देवी-देवता धर्म नाही, स्थापना होत आहे.तुम्ही असे म्हणू शकत नाही,आम्ही देवी-देवता धर्माचे आहोत, नाही.आता तुम्ही ब्राह्मण आहात,देवी देवता धर्माचे बनत आहात.देवतांची सावली येथे पडू शकत नाही,देवता येथे येऊ शकत नाहीत.तुमच्या साठी तर नवीन दुनिया पाहिजे.लक्ष्मीची पूजा करतात तर घरामध्ये खूप स्वच्छता करतात.सृष्टीची पण खूप स्वच्छता होणार आहे.सर्व जुनी दुनिया नष्ट होणार आहे.लक्ष्मी कडूनच धन मागतात.लक्ष्मी मोठी की,जगत अंबा मोठी. जगदंबा चे मंदिर तर खूप आहेत.मनुष्याला तर काहीच माहिती नाही.तुम्ही समजतात लक्ष्मी तर स्वर्गाची मालक आणि जगत आंबा,ज्याला सरस्वती म्हणतात,तीच परत लक्ष्मी बनते.तुमचे श्रेष्ठ पद आहे,देवतांचे थोडे कमी आहे.ब्राह्मण शेंडी आहे ना. तुम्ही सर्वात उच्च आहात.तुमची महिमा आहे,सरस्वती जगदंबा,यांच्या द्वारे काय मिळते,सृष्टीची बादशाही.तेथे तुम्ही खूप धनवान बनतात.विश्वाचे राज्य मिळते,परत गरीब बनतात,भक्तिमार्ग सुरू होतो.परत लक्ष्मीची आठवण करतात.प्रत्येक वर्षी लक्ष्मी ची पुजा करतात.लक्ष्मीला प्रत्येक वर्षी बोलवतात,जगदंबा ला प्रत्येक वर्षी बोलवत नाहीत.जगदंबा ची तर नेहमीच पूजा होत राहते,जेव्हा पाहिजे तेव्हा आंबाच्या मंदिरांमध्ये जाऊ शकतात.येथे पण जेव्हा पाहिजे जगदंबाला भेटू शकता. तुम्ही पण जगदंबा आहात ना.लक्ष्मी कडून फक्त धन मागतात.जगदंबा कडे तर सर्व इच्छा ठेवतात.तर तुमचे सर्वात श्रेष्ठ पद आहे,जेव्हा तुम्ही येऊन बाबाचे बनले आहात.बाबा वारसा देतात.

आता तुम्ही ईश्वरी संप्रदाय आहात परत दैवी संप्रदाय बनाल.या वेळेत सर्वांच्या मनोकामना भविष्यासाठी पूर्ण होतात. मनुष्यांना ईच्छा तर असतात ना.तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.ही तर आसुरी दूनिया आहे,खूप संतती होत राहते.मुलांना साक्षात्कार केला जातो,सतयुगा मध्ये कृष्णाचा जन्म कसा होतो? तेथे सर्व कायद्यानुसार असते,दुःखाचे नाव नसते. त्याला सुखधाम म्हटले जाते.तुम्ही अनेक वेळेस सुखा मध्ये चक्र लावले आहे.अनेक वेळेत हारले आणि जिंकले आहात. आम्हाला बाबा शिकवत आहेत.शाळेमध्ये ज्ञान शिकवत,त्यासोबत चरित्रवान बनण्याचे पण शिक्षण देत राहतात.तेथे काही लक्ष्मीनारायण सारखे चरित्रवान बनण्याचे शिक्षण देत नाहीत.आता तुम्ही दैवी गुणांची धारणा करत आहात.देवतांच्या महिमाचे गायन केले जाते.ते सर्वगुणसंपन्न संपूर्ण निर्विकारी. तर तुम्हाला असे बनायचे आहे.तुम्हा मुलांना आपल्या जीवनात कधीच तंग व्हायचे नाही कारण हा हिऱ्या सारखा जन्म आहे,याची संभाळ करायची आहे.निरोगी रहाल तरच ज्ञान ऐकू शकाल.आजार पणात ऐकू शकतात.बाबांची आठवण करू शकतात.येथे जितके दिवस जगाल कमाई होत राहील.कर्मभोग चुक्त होत राहतो.मुलं म्हणतात,सतयुग कधी येईल,ही खूप खराब दुनिया आहे.बाबा म्हणतात प्रथम कर्मातीत अवस्था तर बनवा.जितके शक्य होईल तेवढा पुरुषार्थ करत रहा.मुलांना पण शिकवायचे आहे की,शिव बाबांची आठवण करत राहा.ही अव्यभिचारी आठवण आहे. एका शिवाची भक्ती करणे,ही अव्यभिचारी भक्ती,सतोप्रधान भक्ती आहे.देवी-देवतांची आठवण करणे,ती सतो भक्ती आहे.बाबा म्हणतात उठता-बसता मज पित्याची आठवण करा.मुलं बोलतात हे पतितपावन, हे मुक्तिदाता, हे मार्गदर्शक...हे आत्माच म्हणते. मुलं आठवण करतात,बाबा आत्ता स्मृती देतात,तुम्ही आठवण करत आले आहात,हे दुखहर्ता सुखकर्ता या,आणि येऊन आम्हाला दुःखापासून मुक्त करा,शांतीधाम मध्ये घेऊन चला.बाबा म्हणतात तुम्हाला शांतीधाम मध्ये घेऊन जाईल,परत सुखधाम मध्ये तुम्हाला सोबत देत नाही. सोबत आत्ताण देतो.सर्व आत्म्यांना घरी घेऊन जातो.माझी आता शिकवण्या ची भुमिका आहे आणि परत घरी घेऊन जाण्यात सोबत देतो.बस मी आपला परिचय तुम्हा मुलांना चांगल्या रितीने देतो.जसा पुरुषार्थ करतील त्यानुसार भाग्य प्राप्त करतील.समज तर बाबा खूप देतात. जितके शक्य होईल,माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील आणि उडण्याचे पंखा मिळतील.आत्म्याला काय पंख नसतात.आत्मा तर एक छोटी बिंदी आहे. कोणालाच हे माहिती नाही की आत्म्यामध्ये 84 जन्माची भूमिका,कशी नोंदलेली आहे?कुणाला परीक्षा आहे ना परमात्मा परीक्षा आहे तेव्हा बाबा म्हणतात मी जसा आहे,जो आहे मला कोणीच जाणू शकत नाही.माझ्या द्वारेच मला आणि माझ्या रचनेला जाणू शकतात.मीच येऊन तुम्हा मुलांना आपला परिचय देतो.आत्म काय आहे,कशी आहेत ते पण समजावून सांगतो याला आत्मानुभूती म्हटले जाते.आत्मा भ्रुकुट्टी मध्ये राहते.असे म्हणतात भ्रुकुटीमध्ये अजब सितारा चमकतो,परंतु आत्मा काय गोष्ट आहे, हे बिलकुल जाणत नाहीत.जेव्हा कोणी म्हणतात,आत्म्याचा साक्षात्कार व्हावा,तर त्यांना समजून सांगा, तुम्ही तर म्हणतात भ्रुकुटी मध्ये तारा चमकतो.ताऱ्याला काय पाहणार.तीलक पण ताऱ्या सारखाच देतात.चंद्रमा मध्ये पण तारे दाखवतात.वास्तव मध्ये आत्माच तारा आहे.आता बाबांनी समजवले आहे, तुम्ही ज्ञानाचे तारे आहात,बाकी ते सूर्य, चंद्र,तारे तर या सृष्टीला प्रकाश देणारे आहेत.ते काही देवता नाहीत.भक्ती मार्गामध्ये सूर्याला पण पाणी देतात. भक्तिमार्ग मध्ये हे सर्व बाबा करत होते. सूर्य देवता चंद्रमा देवता म्हणून पाणी देत होते.हा सर्व भक्तिमार्ग आहे.ब्रह्मानी खूप भक्ती केली आहे,नंबर एक पूज्य होता परत नंबर एक पुजारी बनले.नंबर तर मोजतील ना.रुद्रमाळे मध्ये पण नंबर तर आहेत ना. भक्ती पण यांनी जास्त केली आहे.आता बाबा म्हणतात,लहान-मोठे सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे.आता मी तुम्हा सर्वांना घेऊन जाईल परत येथे येणार नाही. बाकी ग्रंथांमध्ये दाखवतात,प्रलय झाला, सृष्टी जलमय झाली परत पिंपळाच्या पाना वरती कृष्ण आले इत्यादी,बाबा समजवतात सागराची तर कोणतीच गोष्ट नाही.तेथे गर्ल महल असतो,जेथे मुलं खुप सुख प्राप्त करतात.येथे गर्भजेल म्हटले जाते.पापाची भोगना गर्भा मध्ये मिळते. परत बाबा म्हणतात मनात माझीच आठवण करा,मनमनाभव.प्रदर्शनीमध्ये कोणी विचारतात शिडीच्या चित्रामध्ये दुसरे धर्म का दाखवले नाहीत? बोला दुसऱ्यांचे 84 जन्म होऊ शकत नाहीत.सर्व धर्म कल्पव्रक्षा मध्ये दाखवले आहेत.त्याद्वारे तुम्ही आपला हिशेब काढू शकता,किती जन्म घेतले असतील.आम्हाला तर शिडी 84 जन्माची दाखवायची आहे.बाकी सर्व सृष्टी व कल्पवृक्षा मध्ये दाखवले आहे.या मध्ये सर्व गोष्टी दाखवल्या आहेत. नकाशा मध्ये पाहिल्या नंतर बुद्धीमध्ये येते लंडन कुठे आहे,अमके शहर कुठे आहे?बाबा खूपच सोपे करून सांगतात.सर्वांना हेच सांगा की,हे चक्र कसे फिरते. आता तमोप्रधान पासुन सतोप्रधान बनायचे आहे, तर बेहदच्या बाबांची आठवण करा,तर तुम्ही पावन बनू शकाल आणि पावन दुनियेमध्ये येऊ शकाल.या मध्ये काहीच कष्ट नाहीत.जितका वेळ मिळेल बाबांची आठवण करा,तर पक्की सवय लागेल. बाबाच्या आठवणीमध्ये तुम्ही दिल्लीपर्यंत पायी जाऊ शकता तरी थकावट होणार नाही.मनापासून आठवण केली तर देहाचे भान नष्ट होईल.अंत काळात येणारे आत्मेआठवण करण्या मध्ये तिव्र गतीने पुढे जातील,अच्छा.

गोड गोड फार वर्षानंतर भेटलेल्या मुलां प्रति दादांची प्रेम पूर्ण आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
 

वरदान:-
मनशक्तीच्या अनुभवाद्वारे विशाल कार्यांमध्ये नेहमी सहयोगी भव :-

प्रकृतीला तमोगुणी आत्म्याच्या प्रकंपना पासुन परिवर्तन करणे म्हणजे कारण नसताना खुण होण्याच्या वातावरणा पासुन स्वतःला सुरक्षित ठेवणे,अन्य आत्म्याला सहयोग देणे,नव्या सृष्टीमध्ये नवीन रचनेला योगबळा द्वारे प्रारंभ करणे,या सर्व विशाल कार्या मध्ये मन्सा सेवेची आवश्यकता आहे.मनसा शक्ती द्वारेच स्वतः चा अंत चांगला होईल.मनसा शक्ती म्हणजे श्रेष्ठ संकल्प शक्ती,एकाच्या सोबत लाईन स्पष्ट हवी,आत्ता याचे अनुभवी बना,तेव्हा बेहदच्या कार्यामध्ये सहयोगी बणुन विश्वाचे राज्याधिकारी बनाल.

बोधवाक्य:-
निर्भयता आणि नम्रता , हीच योगी व ज्ञानी आत्म्याचे स्वरूप आहे .