09-04-2021      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


"गोड मुलांनो,बाबा सारखे प्रेमळ बनण्यासाठी स्वतःला बिंदू समजून बिंदू बाबांची आठवण करा"

प्रश्न:-
आठवणी मध्ये राहण्याचे गुप्त कष्ट प्रत्येक मुलांना घ्यायचे आहेत, का?

उत्तर:-
कारण आठवणींशिवाय आत्मा पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा बनू शकत नाही.जेव्हां गुप्त आठवण राहील,देही अभिमानी बनाल तेव्हाच विकर्म विनाश होतील.धर्मराजाच्या सजा पासून वाचण्याचे साधन आठवण आहे. मायेचे वादळ आठवणी मध्येच विघ्न आणतात म्हणून आठवणीचे गुप्त कष्ट करा,तेव्हाच लक्ष्मीनारायण सारखे प्रेमळ,गोड बनू शकतात.

गीत:-
ओम नमःशिवाय

ओम शांती।
ही महिमा सर्व आत्म्याच्या पित्याची आहे.आठवण केली जाते भगवंताची म्हणजेच शिव पित्याची,त्यांना मात पिता म्हणतात ना,ईश्वरीय पिता पण म्हणतात.असे नाही सर्व मनुष्याला ईश्वरीय पिता म्हणू शकतो.बाबा तर लौकिक पित्याला पण म्हणतात.लौकिक पिता ज्याला म्हणतात,ते परत पारलौकिक पित्याची आठवण करतात.वास्तव मध्ये आठवण करणारी आत्मा आहे,जी लौकिक पित्याची पण पण आठवण करते.ती आत्मा,आपल्या रूपाला,कर्तव्याला जाणत नाही.आत्मा स्वतःला जाणत नाही तर,ईश्वर पित्याला कशी जाणेल.आपल्या लौकिक पित्याला तर सर्व जाणतात,त्यांच्याद्वारे वारसा मिळतो,नाहीतर आठवण का करतील? पारलौकिक पित्यापासून जरूर वारसा मिळत मिळत असेल. ईश्वरीय पिता असे म्हणतात, त्यांच्यापासून दया क्षमा मागतात, कारण पाप करत राहतात.हे पण अविनाश नाटकांमध्ये नोंदलेले आहेत.आत्म्याला जाणणे आणि परत परमात्म्याला जाणणे हा अवघड विषय आहे. सहज ते सहज आणि अवघड ते अवघड पण आहे. जरी कितीही विज्ञान इत्यादी शिकतात ज्याद्वारे चंद्रापर्यंत जातात तरीही या ज्ञानाच्या पुढे तुच्छ आहेत. स्वतःला आणि शिव पित्याला जाणणे खूप कठीण आहे.जे पण मुलं स्वतःला ब्रह्मकुमार कुमारी म्हणतात,त्यांनी पण स्वतःला निश्चिय करायचा आहे,मी आत्मा बिंदू आहे, माझे पिता पण बिंदू आहेत,हे विसरतात.हा अवघड विषय आहे. स्वतःला आत्मा समजणे विसरतात. तर बाबांची आठवण करणे पण विसरतात.देहीअभिमानी बनण्याचा

अभ्यास करत नाहीत.आत्मा बिंदी आहे,त्यामध्ये ८४ जन्माची भूमिका नोंदलेली आहे,जी मी आत्मा वेगवेगळे शरीर घेऊन भूमिका वठवते,हे सारखे सारखे विसरतात. मुख्य गोष्टी हीच समजण्याची आहे. आत्मा आणि परमात्माला समजण्या शिवाय बाकी ज्ञान तर सर्वांच्या बुद्धीमध्ये येते.आम्ही 84 जन्म घेतो, सूर्यवंशी चंद्रवंशी. बनतो.हे चक्र तर खूप सहज आहे,समजले जाते. परंतु फक्त चक्राला जाणल्यामुळे इतका फायदा होत नाही,जितका स्वतःला आत्मा निश्चय करून शिव पित्याची आठवण करण्यामध्ये फायदा आहे.मी आत्मा तारा आहे आणि शिव पिता पण ताराच, अतिसूक्ष्म आहेत.ते सद्गती दाता आहेत,त्यांची आठवण केल्यामुळेच विकर्म विनाश होतील.या पद्धतीने कोणीही निरंतर आठवण करत नाहीत,देही अभिमानी बनत नाहीत. सारखी सारखी ही आठवण राहावी की,मी आत्मा आहे.बाबांचा आदेश आहे,माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील.मी बिंदू आहे,येथे येऊन कलाकार बनलो आहे. माझ्यामध्ये या लोहयुगा मध्ये पाच विकाराचा गंज चढलेला आहे.आत्ता सुवर्ण युगा मध्ये जायचे आहे,म्हणून बाबांची खूप प्रेमाने आठवण करायची आहे.या विधीद्वारे बाबाची आठवण कराल तेव्हाच विकाराचा गंज निघेल, हे कष्ट आहेत.सेवाच्या थापा तर अनेक जण करत मारतात, आज ही सेवा केली,खूप प्रभावित झाले परंतु शिवबाबा समजतात आत्मा आणि परमात्म्याच्या ज्ञाना वरती काहीच प्रभावित झाले नाहीत. भारत स्वर्ग आणि नरक कसा बनतो, कसे ८४ जन्म घेतात, सतो,रजो तमोध्ये कसे येतात,फक्त हे ऐकून प्रभावित होतात.परमात्मा निराकार आहेत,हे पण समजतात,बाकी मी आत्मा आहे,माझ्यामध्ये ८४ जन्माची नोंद आहे.बाबा पण बिंदू आहेत, त्यांच्यामध्ये सर्व ज्ञान आहे,त्यांचीच आठवण करायची आहे.या गोष्टी कोणीही समजत नाहीत.मुख्य गोष्टच समजत नाहीत.विश्वाच्या इतिहास भूगोलाचे ज्ञान बाबाच देतात. शासनाची पण इच्छा असते की, विश्वाचा इतिहास भूगोल असायला हवा.या तर त्यांच्यापेक्षा सूक्ष्म गोष्टी आहेत.आत्मा काय आहे त्याच्यामध्ये कशी८४ जन्माची भूमिका आहे,ती पण अविनाशी आहे.हे आठवण करायचे आहे, स्वतःला बिंदू समजून बाबांची आठवण केल्या मुळे विकर्म नष्ट होतील,या योगा मध्ये कोणी तत्पर राहत नाहीत.या आठवणी मध्ये राहिले तर खूप प्रेमळ गोड बनतील.लक्ष्मीनारायण पहा किती गोड आहेत.येथील मनुष्य तर पाहा कसे आहेत,स्वतःच म्हणतात माझ्या मध्ये कोणते गुण नाहीत,आम्ही जसे अशुद्ध आहोत.तुम्ही स्वच्छ, पवित्र आहात.जेव्हा स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करतील, तेव्हाच सफलता मिळेल,नाहीतर सफलता खूप थोडी मिळते.असे समजतात आमच्या मध्ये खूप चांगले ज्ञान आहे,विश्वाचा इतिहास भूगोल आम्ही जाणतो,परंतु योगाचा चार्ट म्हणजे तक्ता सांगत नाहीत,दिनचर्या लिहीत नाहीत.असे खूप थोडे आहेत,जे या अवस्थेमध्ये राहतात म्हणजे स्वतःला आत्मा समजून बाबाची आठवण करतात.अनेकांना हा अभ्यास नाही.बाबा समजवतात, मुलं फक्त ज्ञानाचे चक्र बुद्धीमध्ये फिरवतात.बाकी मी आत्मा आहे, बाबांशी आम्हाला योग लावायचा आहे ज्याद्वारे लोहयुगातून निघून सुवर्णयुगात जाऊ.मज आत्म्याला शिवपित्याला जाणायचे आहे, त्यांच्या आठवणी मध्ये राहायचे आहे,अनेकांचा हा अभ्यास कमी आहे.अनेक जण येतात पण,फार छान म्हणतात.बाकी त्यांना हे माहित नाही की,आत मध्ये किती गंज लागलेला आहे. सुंदर पासून शाम बनले आहेत,परत सुंदर कसे बनले, हे कोणीही जाणत नाहीत.फक्त इतिहास भूगोल जाणून काय फायदा नाही.पावन कसे बनायचे?सजा न खाण्याचा उपाय,फक्त आठवणी मध्ये राहणे होय.योग ठीक नाही तर धर्मराजाद्वारे सजा खातील.हा खूप मोठा विषय आहे,ज्याला कोणी स्पष्ट करु शकत नाहीत.ज्ञानामध्ये स्वतःला पोपटा सारखे समजून बसतात,यामध्ये काही शंका नाही. मुख्य गोष्टी योगाची आहे,योगामध्ये खूप कच्चे आहेत,म्हणून बाबा म्हणतात,जागरुक राहा.फक्त पंडित बनायचे नाही,मी आत्मा आहे,मज पित्याची आठवण करायची आहे. बाबांनी आदेश दिला आहे, मनमनाभव,हा महामंत्र आहे. स्वतःला ज्योती समजून,पित्याला पण सूक्ष्म तारा समजून,परत शिवपित्याची आठवण करा.बाबाचे काही मोठे रूप समोर येत नाही.तर देहीअभिमानी बनण्यामध्येच कष्ट आहेत.विश्वाचे महाराज महाराणी एकच बनतात,ज्यांची लाखो प्रजा बनते.प्रजा तर खूप आहे ना. विश्वाच्या इतिहास भूगोलाला जाणने तर सहज आहे परंतु जेव्हा स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण कराल,तेव्हाच पावन बनाल.हा अभ्यास थोडा अवघड आहे. आठवण करायला बसाल तर अनेक वादळं, विघ्नं येतील.कोणी अर्धा तास पण एकरस होऊन बसतील, कठीण आहे.सारखे सारखे विसरतात,यामध्येच गुप्त कष्ट आहेत.चक्राचे रहस्य जाणने सहज आहे,बाकी देही अभिमानी होऊन,बाबा ची आठवण करणे, हे थोडे कठीण समजतात आणि त्या कार्यामध्ये येतात.बाबांची आठवण केल्यामुळेच तुम्ही पावन बनाल, निरोगी,दिर्घायुष्य मिळेल.फक्त विश्वाच्या इतिहास भूगोलाला समजल्यामुळे माळेचा मणी बनू शकत नाहीत.माळेचा मणी आठवणीमुळे बनाल.हे कष्ट काही मुलांकडून होत नाहीत.स्वतः पण समजतात की,आम्ही आठवण करत नाहीत.चांगले चांगले महारथी या गोष्टी मध्ये ढिल्ले आहेत.मुख्य गोष्ट समजाऊन सांगता येत नाही.ही गोष्ट थोडी कठीण आहे.कल्पाचे आयुष्य यांनी मोठी केली आहे.तुम्ही पाच हजार वर्ष सिद्ध करतात परंतु आत्मा परमात्मा चे रहस्य काहीच जाणत नाहीत.आठवणच करत नाहीत, म्हणून अवस्था डळमळीत राहते.देह अभिमान खूप आहे, देही अभिमानी बनतील,तेव्हाच माळेचा मणी बनू शकतात.असे नाही की विश्वाचा इतिहास भूगोल समजतात म्हणून आम्ही माळेमध्ये येऊ शकत नाहीत. आत्मा इतकी लहान आहे, ज्यामध्ये ८४ जन्माची भूमिका भरलेली आहे. या गोष्टीला प्रथम बुद्धीवर बिंबवणे, परत चक्राची आठवण करायची आहे.मुख्य गोष्ट योगाची आहे.योगी अवस्था पाहिजे.पाप आत्म्या पासून पुण्य आत्मा बनायचे आहे.आत्मा पवित्र योगाद्वारेच बनेल.योगबळाचे धर्मराजाच्या सजा पासून वाचू शकतात.हे काम सहसा कोणाकडून होत नाही.मायेची वादळे पण खूप येतील.हे खूप हाडाचे गुप्त कष्ट आहेत.लक्ष्मीनारायण बनणे काही मावशीचे घर नाही.हा अभ्यास झाला तर चालता-फिरता पण बाबा ची आठवण राहिल.यालाच योग म्हटले जाते,बाकी या ज्ञानाच्या गोष्टी तर लहान लहान मुलं पण समजतील. चित्रांमध्ये सर्व युग इत्यादी दाखवलेले आहेत.ही तर साधारण गोष्ट आहे.जेव्हा कोणते कार्य सुरु करतात तर स्वस्तिक काढतात.ही लक्षणं आहेत,सतयुग त्रेतायग... आहेत बाकी वरती लहान संगम युग आहे.तर स्वतःला आत्मा समजून बाबा ची आठवण करत राहाल तेव्हाच शांती पसरू शकते.योगाद्वारे विकर्म विनाश होतील.सर्व दुनिया या गोष्टीला विसरलेले आहेत की,आत्मा आणि परमात्मा च्या बाबत,कोणी म्हणतात परमात्मा हजार सूर्यापेक्षा तेजोमय आहे,परंतु हे कसे होऊ शकते?जेव्हा म्हणतात आत्मा सो परमात्मा,परत दोन्ही एक झाले ना. लहान मोठ्या चा फरक होऊ शकत नाही.यावरती पण समजून सांगायचे आहे आत्म्याचे स्वरूप बिंदू आहे. आत्मासो परमात्मा आहे तर परमात्मा पण बिंदू झाले ना.यामध्ये फरक तर होऊ शकत नाही.सर्व परमात्मा होतील,तर सर्व रचनाकर होतील.सर्वांची सद्गती करणारे तर एकच पिता आहेत ना.बाकी तर प्रत्येकाला आपापली भूमिका मिळाली आहे.हे बुद्धीमध्ये बसवावे लागेल,ही ंसमजून घेण्याची गोष्ट आहे.माझी आठवण करा तर गंज निघून जाईल,हेच कष्ट घ्यायचे आहेत.एक तर अर्धा कल्प देह अभिमानी बनून राहिले आहेत.सतयुगामध्ये देही अभिमानी राहतात,तरी बाबांना जाणत नाहीत. ज्ञानाला जाणत नाहीत.या वेळेत जे तुम्हाला ज्ञान मिळते,ते ज्ञान परत गायब होते.तेथे फक्त एवढेच जाणतात की,आम्ही आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेतो,भूमिका वठवतो,यामध्ये काळजीची कोणतीच गोष्ट नाही.प्रत्येकाला आपापली भूमिका वठवायची आहे. रडल्या मुळे काय फायदा होईल.हे समजवले जाते,जर काही समजले तर, शांती मिळेल.स्वतः समजतील तर दुसऱ्यांना पण समजावून सांगतील.वृद्ध व्यक्ती समजवतात पण,परंतु रडण्यामुळे थोडेच आत्मा परत येऊ शकेल.आत्मा शरीर सोडून निघून गेली,यामध्ये रडण्याची गोष्टच नाही.अज्ञान काळामध्ये पण असे समजतात परंतु ते थोडेच जाणतात की आत्मा आणि परमात्मा काय गोष्ट आहे.आत्म्या मधेच भेसळ, अशुद्धता झाली आहे.ते तर समजतात की,आत्मा निर्लेप आहे.या तर खूप सुक्ष्म गोष्टी आहेत.बाबा जाणतात,अनेक मुलं आठवणी मध्ये राहत नाहीत फक्त ज्ञान समजावून सांगून काय होईल.खूप प्रभावित झाले परंतु यामुळे कोणाचे कल्याण थोडेच झाले.आत्मा परमात्माची ओळख झाली,तेव्हाच समजतील, बरोबर आम्ही त्यांची मुलं आहोत.बाबाच पतित पावन आहेत.आम्हाला येऊन दुःखापासून सोडवतात,ते पण बिंदू आहेत.तर बाबांची निरंतर आठवण करावी लागेल.बाकी इतिहास भूगोल ला जाणणे मोठी गोष्ट नाही.जरी समजण्यासाठी येतात परंतु या अवस्थेमध्ये तत्पर राहायचे आहे की, मी आत्मा आहे,यामध्येच कष्ट आहेत.आत्मा परमात्माची गोष्ट तर, बाबाच येऊन समजतात.सृष्टीचे चक्र सहज आहे.जितके शक्य होईल उठता-बसता देही अभिमानी बनण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.देही अभिमानी खूप शांत राहतात,ते समजतात मला शांती मध्ये जायचे आहे.निराकारी दुनिया मध्ये जाऊन विराजमान व्हायचे आहे.आमची भूमिका आता पूर्ण झाली.बाबाचे रूप लहान बिंदू समजतील.ते काही मोठे लिंग नाहीत.बाबा खूप लहान बिंदूरुप आहेत.तेच ज्ञान संपन्न आहेत,सर्वांचे सद्गती दाता आहेत.मी आत्मा पण ज्ञानसंपन्न बनत आहे. असे चिंतन जेव्हा चालेल तेव्हाच उच्च पद मिळू शकेल.दुनिये मध्ये कोणीही आत्मा आणि परमात्माला जाणत नाहीत.

तुम्ही ब्राह्मणां नी आता जाणले आहे.सन्यासी पण जाणत नाहीत,न येऊन समजतील.ते तर आपापल्या धर्मामध्ये येणारे आहेत.हे सर्व हिशोब चूक्त करून चालले जातात. तुम्हालाच हे कष्ट घेतल्यामुळे बाबा पासून वारसा मिळेल.आता परत देही अभिमानी बनायचे आहे.मन तर आत्म्यामध्ये आहे ना.आत्म्यालाच मन बाबांशी लावायचे आहे.मन शरीरांमध्ये नाही. शरीराचे तर सर्व स्थुल कर्मेंद्रिये आहेत.मन लावणे हे तर आत्म्याचे काम आहे.स्वतःला आत्मा समजून परत परमात्मा पित्याची आठवण करायची आहे. आत्मा खूप सूक्ष्म आहे.किती लहान सुक्ष्म बिंदू आत्मा आहे आणि भूमिका किती वठवते.हे कुदरत आहे.इतक्या लहान गोष्टी मध्ये किती अविनाशी भूमिका भरलेली आहे.ती कधी नष्ट होत नाही.सूक्ष्म गोष्ट आहे तुम्ही प्रयत्न कराल तरी ही मोठी गोष्ट आठवणीत येते.मी आत्मा लहान तारा आहे, तर बाबा पण लहान ताराच आहेत.तुम्हा मुलांना प्रथम हे कष्ट घ्यायचे आहेत.इतकी लहान आत्माच या वेळेत पतित बनली आहे.आत्म्याला पावन बनवण्यासाठी प्रथम हा उपाय करायचा आहे.हे शिक्षण घ्यायचे आहे,बाकी खेळणे इत्यादी वेगळी गोष्ट आहे.खेळण्याची पण एक कला आहे. शिक्षणाद्वारे पद मिळते, खेळाद्वारे पद मिळत नाही.खेळाचा भाग वेगळा आहे,त्यांच्याशी ज्ञान योगाचा संबंध नाही.हे भोग इ. लावणे पण खेळ आहे.मुख्य गोष्ट आठवणी ची यात्राच आहे,अच्छा.

गोड गोड फार वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती बापदादाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
(१) धर्मराजाच्या सजा पासून वाचण्यासाठी गुप्त आठवण करण्याचे कष्ट घ्यायचे आहेत.पावन बनण्याचा उपाय आहे,स्वतःला आत्मा बिंदू समजून बिंदू पित्याची आठवण करणे.

(२) ज्ञानामध्ये स्वतःला मिया मिठू, पोपटासारखे समजायचे नाही. अवस्था बनवण्याचा अभ्यास करायचा आहे.बाबांच्या आदेशाचे पालन करायचे आहे.

वरदान:-
सत्यता-स्वच्छताच्या धारणे द्वारे जवळीकतेचा अनुभव करणारे संपूर्णमूर्त भव.

सर्व धारणा मध्ये मुख्य धारणा आहे सत्यता आणि स्वच्छता.एक दोघांच्या प्रती मनामध्ये बिल्कुल स्वच्छता हवी.जसे स्वच्छ गोष्टी मध्ये सर्व काही स्पष्ट दिसते,तसेच एक दोघांची भावना,भाव स्वभाव स्पष्ट दिसायला हवा.जेथे सत्यता स्वच्छता आहे,तेथे जवळीकता आहे.जसे बाप दादाच्या जवळ आहात,असेच आपसामध्ये पण मनाद्वारे जवळीकता राहावी.स्वभावाचा वेगळेपणा नष्ट व्हायला पाहिजे. यासाठी मनाचे भाव आणि स्वभावाला जुळवायचे आहे.जेव्हा स्वभाव मध्ये फरक दिसून येणार नाही,तेव्हा संपूर्ण मूर्त म्हणाल.

बोधवाक्य:-
बिघडलेल्या आत्म्याला सुधारणे,ही सर्वात मोठे सेवा आहे.